![]()
रत्नागिरीत एका 53 वर्षीय व्यक्तीच्या घशात जेवताना चिकने हाड अडकले. यामुळे या व्यक्तीच्या घशात दुखू लागले. जास्त त्रास जाणवू लागल्याने या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया करत रुग्णाचे प्राण वाचवले.
Source link
Ratnagiri News : जेवताना घशात चिकनचे हाड अडकले, डॉक्टर देव बनले, रुग्णाला जीवनदान
