Headlines

High Court Slams FDA : प्रत्येक आस्थापनं बंद करणार का? अॅमेझॉनवरील कारवाईनं न्यायालयचे FDA वर ताशेरे – bombay high court slams fda tukaram mundhe over licence suspend of amazon bhiwandi godown


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अॅमेझॉनच्या भिवंडीतील गोदामावर कारवाई करून त्याचा परवाना थेट रद्द करणे म्हणजे ‘तलवारीने डास मारण्यासारखे’ आहे!” असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला चांगलेच सुनावले आहे. एफडीएचे काम प्रशंसनीय असले तरी कारवाई कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवी, असे कोर्टाने स्पष्ट केले. अन्न आणि औषध प्रशासानाच्या कामाचं एकिकडे राज्यभरात कौतुक होत असताना दुसरीकडे न्यायालय हे FDA च्या कठोर कारवायांवरुन ताशेरे ओढतानाही दिसत आहे. याआधीही हॉटेल्सच्या परवाना निलंबनाच्या कारवाईवरुन FDA ने ताशेरे ओढले होते, त्यातचं आता अॅमेझॉनच्या गोदामावरील कारवाईवरूनही कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे? एफडीएने ही कारवाई का केली आणि हायकोर्टात काय घडले? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत