Headlines

Harshwardhan Sapkal | भाजपकडून अर्थ खातं घेऊन दाखवावं, सपकाळांचं सुनेत्रा पवारांना खुलं आव्हान




#harshwardhansapkal #congress #sunetrapawar #ajitpawar #ncp काँग्रेसनं एका सोशल मीडियावरील पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला.यानंतर तातडीनं काँग्रेस प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली..यावेळी सपकाळांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं तर तर धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत