Headlines

Maharshtra government चा योजनांचा पाऊस, पण तिजोरीत खडखडाट, शेतकरी सम्मान योजना बंद करण्याची तयारी? – expl_farmer yojana


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#NamoShetkariYojana #LadkiBahinYojana #MaharashtraPolitics #ShetkariKarjMafi राज्य सरकार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ लागू करण्याच्या तयारीत आहे. या कर्जमाफीचा अंदाजित खर्च तब्बल ३६,५८५ कोटी रुपये आहे. आता ही कर्जमाफी द्यायची तर तिजोरीवर प्रचंड ताण येणार! मग यावर सरकारने तोडगा काय शोधला? तर, ज्या तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, त्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’तून एका वर्षासाठी वगळण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू आहे. नेमकी काय बातमी आहे. पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #DevendraFadnavis #EknathShinde #MaharashtraNews #FarmerLoanWaiver #MarathiExplainer #MaharashtraEconomyThe state government is preparing to implement the ‘Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme.’ The estimated cost of this loan waiver is a whopping ₹36,585 crore.Now, providing this loan waiver will put immense pressure on the state exchequer! So, what solution did the government find to tackle this? At the government level, a proposal is being considered to exclude nearly 56 lakh farmers—who will benefit from the loan waiver—from the ‘Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme’ for one year. What exactly is this news all about? Let’s break it down in this explainer video



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत