Headlines

Pralhad Joshi Takes Education Ministry Charge | 3 तास बैठक घेतली, Big Paper Leak Law Reform Tomorrow – pralhad joshi education ministry charge paper leak bill 2026


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#PralhadJoshi #UnionEducationMinister #DharmendraPradhanResignation #PaperLeakBill #ParliamentSession2026धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. मंत्रालयात जात केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत. पदभार स्वीकारतेवेळी त्यांनी मंत्रालयाच्या विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी हे देखील उपस्थित होते. सोबतच शिक्षण मंत्रालयाच्या दोन्ही विभागांचे सचिव तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तर उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यासाठी सुधारणा विधेयक सादर केले जाणार आहे.After Dharmendra Pradhan’s resignation was accepted, Pralhad Joshi took charge of the Union Education Ministry. He thanked PM Narendra Modi for the responsibility and held a review meeting with officials to assess ministry schemes and initiatives.Meanwhile, the Public Examinations (Prevention of Unfair Means) Amendment Bill, 2026 is set to be introduced in Parliament to strengthen action against exam irregularities.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत