Headlines

Gen-Z Protest in india : Dharmendra Pradhan याचं Resign, Modi Government ला झुकवणारं आंदोलन – gen-z protest in india


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#GenZProtest #DharmendraPradhan #Resignation #NEETPaperLeak मोदी सरकारमध्ये राजीनामा देण्याची परंपरा नाही, गेल्या १२ वर्षाचा हा अलिखीत नियम जेन झीनं अवघ्या काही दिवसात मोडीत काढला. जेन झीच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं आणि NEET paper leak case प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. ज्या पद्धतीनं जेन झीनं हे आंदोलन हाताळलं त्याचं कौतुक होतंय. हे जेन झी आंदोलन कसं उभं राहिलं. त्यांची भाषा, आंदोलनाची पद्धत यांवरही बोललं जातंय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #ModiGovernment #StudentPower #YouthUnrest #JantarMantarProtest #NEET2026 #PaperLeakControversy #BreakingNews #IndiaNews #PoliticalAnalysis #GenZMovement #StudentProtest



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत