#SonamWangchuk #GDAgarwal #SwamiSanand #JantarMantar प्राध्यापक जी. डी. अग्रवाल यांच्याविषयी सोशल मीडियावर बोललं जातंय. सोनम वांगचुक यांच्याप्रमाणे त्यांनीही आंदोलन केलं होतं. गंगा स्वच्छतेसाठी त्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं. तब्बल १११ दिवस ते उपोषणाला बसले होते. मात्र तरीही सरकारनं त्यांची दखल घेतली नव्हती. आज सोनम वांगचुक यांच्यासोबत तेच होतंय. त्यामुळे सरकार इतकं असहिष्णुपणे का वागत आहेत हा प्रश्न विचारला जातोय. काय घडलं प्रा. जी. डी. अग्रवाल यांच्यासोबत. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #SaveGanga #NEETProtest #EnvironmentalEngineering #Explainer #MarathiNews #CurrentAffairs #Democracy #RightToProtest #NewIndia