Headlines

Nitin Deshmukh: ठाकरेंचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ने खळबळ; MLA नितीन देशमुखांकडून अफवा असल्याचे स्पष्ट – shivsena ubt corporator not reachable mla nitin deshmukh clarifies its rumor

Nitin Deshmukh: अपक्षांना पोषक महापौरपदाचे आरक्षण निघाल्यास अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. nitin deshmukh aloka(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अकोला: शिवसेना (उबाठा)चे सहा नगरसेवक मंगळवारी नॉट रिचेबल झाले असून भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा पसरली होती. मात्र आमदार नितीन देशमुख यांनी पक्षाचे सहाही नगरसेवक सोबत असल्याचा खुलासा करीत चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न…

Read More

Uddhav Thackeray Shiv Sena Condition to BJP Congress for Mayor Chandrapur Municipal Election Result ; महापौरपद देणार असाल, तर समर्थन देतो; ठाकरेसेनेच्या मागणीने ट्विस्ट, प्रत्येकवेळी नमतं घेतलं पण…

Chandrapur Municipal Election Result : प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने साथ दिली. पण आता आमची इच्छा आहे की, मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा, असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : महापौर आरक्षणाची सोडत पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापौरपद देत असाल तरच समर्थन…

Read More

Big decision by bjp in bhandara district sanjay savkare removed from guardian minister post and pankaj bhoyar takes over; नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाची चर्चा, पण भाजपने दुसऱ्याच जिल्ह्यात बॉम्ब टाकला; पालकमंत्र्यांची उलचबांगडी

Bhandara News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत भंडाऱ्याच्या पालकमंत्र्यांची उलचबांगडी केली आहे. विद्यमान पालकमंत्री संजय सावकारे हे केवळ विशिष्ट कार्यक्रमांनाच उपस्थित राहत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर पालकमंत्री बदलाची मागणी वाढली होती. या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाची चर्चा, पण भाजपने दुसऱ्याच जिल्ह्यात बॉम्ब टाकला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा:…

Read More

Gondia Bus Accident: ‘शिवशाही’ बस उलटून गोंदियात भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढला; उपस्थितांचे डोळे पाणावले – gondia shivshahi bus accident 11 people died on the spot death toll feared to increase

Gondia Shivshahi Bus Accident: मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत दहा लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. हायलाइट्स: ‘शिवशाही’ उलटून ११ ठार गोंदिया जिल्ह्यात अपघात, २९ जखमी, १० गंभीर मृतांच्या कुटुंबियांना मदत गोंदिया शिवशाही बस अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : भंडाऱ्यावरून गोंदियाला जाणारी एसटी महामंडळाची भरधाव शिवशाही बस…

Read More

अहिराणीतून भाषणाला सुरुवात, धुळेकरांना भावनिक साद, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

धुळ्यातील पिंपळनेरमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभेत एकनाथ शिंदेंचं भाषणअहिराणीतून उपमुख्यमंत्री शिंदेंची भाषणाला सुरुवातलाडकी बहीण योजना मी सुरु केली, शिंदेंचा पुनरुच्चार Source link

Read More

Girish Mahajan | मुलाला उमेदवारी न मिळाल्याने गुलाबराव पाटील नाराज, महाजनांची प्रतिक्रिया काय? – gulabrao patil is upset that his son did not get the nomination, what is mahajan’s reaction?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jun 2026, 4:42 pm #girishmahajan #bjp #gulabraopatil #nashik #jalgaonvidhanparishadelectionनाशिकच्या जागेबाबत कोणताही तिढा नसल्याचं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले..तर गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीये पाहुया Source link

Read More

Meloni vs Trump: मी आणि इटली कधीही भीक मागत नाही! मेलोनींचं ट्रम्प यांना सडेतोड प्रत्युत्तर; जगभरात चर्चा

Meloni vs Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावताना मेलोनी यांनी ‘मी आणि इटली कधीही भीक मागत नाही’, असं विधान केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रोम: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलंच सुनावलं आहे. डोनाल्ड ट्रम्प कपोलकल्पित कहाण्या…

Read More

AI+ Nova 2 Neo आणि Nova 2 Pro 5G ची लॉन्च डेट जाहीर, फ्लिपकार्टवर होणार विक्री। Maharashtra Times

टेक विश्वात खळबळ माजवण्यासाठी AI+ कंपनीचे दोन नवीन स्मार्टफोन ‘Nova 2 Neo 5G’ आणि ‘Nova 2 Pro 5G’ बाजारात येत आहेत. कंपनीने या दोन्ही अपकमिंग फोन्सची अधिकृत लॉन्च डेट जाहीर केली आहे. भारतीय ग्राहकांसाठी हे दोन्ही बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

मुलगा मगरीसोबत डॉक्टर-डॉक्टर खेळला:विषारी मुंग्या चावून पुरुषत्व सिद्ध होते; रेस्टॉरंटमध्ये दिले जाते कमोडमध्ये जेवण

कोलंबियामध्ये एका मुलाने मगरीसोबत डॉक्टर-डॉक्टर खेळला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर, ॲमेझॉनच्या जंगलात एका जमातीतील मुलांना विषारी मुंग्यांनी चावून घेऊन पुरुषत्व सिद्ध करावे लागते. तिकडे, तैवानमध्ये एक असे रेस्टॉरंट आहे जिथे कमोडमध्ये जेवण दिले जाते. यूकेमध्ये एका मुलाने सुमारे ₹40 लाख खर्च करून स्वतःला बार्बी डॉलमध्ये बदलले. तर, सोशल मीडियावर एक असे मांजर व्हायरल होत…

Read More

महाबळेश्वर हादरले! जेवण सुरू असतानाच घरात घुसला बिबट्या

सातारा -सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धामुनसेवाडी, कासवंड येथे रविवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत बिबट्याने थेट घरात घुसून कुत्र्यावर हल्ला करत त्याची शिकार केल्याची घटना घडली. यावेळी घरामध्ये जेवणासाठी बसलेले शेतकरी कुटुंब अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरून गेले. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी…

Read More