Headlines

Body of woman found under nashik bridge fear spreads in the area; सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली; नाशिकमधील घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण

Crime News: मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : नाशिकच्या कन्नमवार पुलाखाली एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, आडगाव पोलिस…

Read More

Tukaram mundhe fda raid attack by gutka mafia horrific incident with team; तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA चं पथक धाड टाकण्यासाठी गेलं; पण कसाबसा वाचला जीव

FDA Raid News: गुंडांनी त्यांची भरधाव स्कॉर्पिओ थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा जीवघेणा हल्ला पाहून काही अधिकाऱ्यांनी जवळच असलेल्या मंदिराच्या मागे पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला. तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA चं पथक धाड टाकण्यासाठी गेलं; पण कसाबसा वाचला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात गुटखा माफियांची मुजोरी टोकाला पोहोचली आहे. वाळूज परिसरातील रहीमपूर…

Read More

Kolhapur | पंतप्रधानांच्या पेट्रोल डिझेल आणि सोन्याबाबतच्या आवाहनाला हिंदू महासभेचा तीव्र विरोध – hindu mahasabha strongly opposes prime minister’s appeal regarding petrol, diesel and gold

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 May 2026, 7:36 pm #kolhapur #hindumahasabha #iraisrealwar #pmmodiongold #savefuelआखाती देशातील युद्धाच्या झळा आता भारतालाही सोसाव्या लागतायत.आगामी काळात काटकसरीनं राहण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय.या आवाहनांना कोल्हापुरात अखिल भारत हिंदू महासभेने तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंयअखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष अभिजित पाटील काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

Sharad Pawar यांचा इंधन दरवाढीवरून केंद्राला सुनावलं, Devendra Fadnavis यांचा पलटवार – cm of maharashtra devendra fadnavis’ reaction on farmer and fuel hike price

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jun 2026, 3:52 pm #farmer #devendrafadnavis #bjp #rainupdates #rainnews #nagpurमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला इंधन दरवाढीवरून शरद पवारांनी केंद्र सरकारचे कान टोचले..मुख्यमंत्र्‍यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय पाहुया Source link

Read More

‘एसी’मुळे सामान्य लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, पनवेल रेल्वे स्थानकावरील भार वाढला; दररोज प्रवाशांची गर्दी| Maharashtra Times

Mumbai AC Local: पनवेल रेल्वे स्थानकावर दररोज पनवेल-सीएसएमटी मार्गावरील प्रवासी आणि पेण-रोहा पॅसेंजर एक्सप्रेसमधील प्रवासीही दाखल होतात. यामुळे आधीपासूनच या स्थानकावर तणाव पडतो त्यात एसी लोकलमुळे हा भार आणखी वाढला आहे. नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर यंदा प्रजासत्ताक दिनापासून 14 नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू केल्या होत्या. यामुळे प्रवाशांना सुखकर अनुभव मिळणार असल्याची आशा…

Read More

Bachchu Kadu: जातीची बंधने तोडून एकत्र या! बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांना आवाहन – bachchu kadu appeals to farmers in yavatmal to caste barriers and come together

Bachchu Kadu: सर्व शेतकऱ्यांनी बंधने तोडून केवळ शेतकरी म्हणून एकत्र आले पाहिजे. शेतकरी जागा झाला तर सरकारला जागे करण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा ‘प्रहार’चे संस्थापक बच्चू कडू यांनी केले. bachchu kadu(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना जात-पात, धर्म, पक्ष यांच्या बंधनात अडकवून विभागणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज कमकुवत…

Read More

वाढदिवसाची पार्टी काळ ठरली, आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; कारच्या भीषण अपघातात तिघांचा अंत – wardha news 3 died one injured in car accident in selu

Wardha Accident News : वर्ध्यात भीषण अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर गावावर शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इक्बाल शेख, वर्धा : वर्ध्यातील सेलू इथे भीषण अपघात झाला आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रासोबत नागपूरवरुन पार्टी करून परत येत असताना भरधाव कारचा अपघात झाला….

Read More

शिक्षण सुरू पण संरचना ढासळलेली; जिल्हा परिषद शाळांतील २०० हून अधिक वर्ग जीर्ण, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह| Maharashtra Times

सुनील मिसर, वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या ७६६ शाळांमधील सुमारे दोनशेहून अधिक वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात भटउमरा येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळून विद्यार्थी जखमी झाले होते. यानंतर धोकादायक अवस्थेतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा चर्चेला आला आहे. वाशिम जिल्ह्याचा विचार करता जिल्हा परिषदेच्या ७६१ शाळा आहेत. तालुकानिहाय…

Read More

पतीने पत्नीचा काटा काढला, सुपारी देऊन रचला अपघाताचा बनाव; पण भावाच्या एका संशयाने गूढ उकललं| Maharashtra Times

Buldhana Crime: काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला होता. पण हा अपघाती मृत्यू नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षिकेच्या पतीला अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ नजीक झालेल्या 2 मार्च रोजी शिक्षक महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. हा मृत्यू अपघाती नसून पत्नीचा सुपारी देऊन खून…

Read More

Akola bjp forms new power structure in akot after scrapping alliance with mim; टीकेनंतर भाजपने MIM सोबतची आघाडी गुंडाळली, पण अकोटमध्ये सत्तेसाठी आता नवा पॅटर्न

म. टा. वृत्तसेवा, अकोला: अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने एमआयएमसोबत आघाडी केल्याने राज्यभर चर्चा झाली होती. ही आघाडी गुंडाळून ठेवल्यानंतर भाजपसमोर सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्यातून मार्ग काढत अकोटमध्ये सत्तेचा एक नवीन पॅटर्न उदयास आला आहे. यावेळी एमआयएम, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांना दूर ठेवण्यात आले आहे. भाजपने शिवसेना, शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More