Headlines

Ghatkopar Landslide Ashok Nagar Viket Yadav dies on Birthday Eve; वाढदिवसाची पार्टी अंत्ययात्रेत बदलली, भावंडांनी गिफ्ट्स आणली, आईची औक्षणाची तयारी, क्षणभर घराबाहेर पडलेल्या मुंबईकर तरुणाचा दुःखद अंत

Ghatkopar Landslide Viket Yadav dies on Birthday : ‘लेकाचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची होती; पण आदल्या दिवशीच तो आम्हाला सोडून गेला’ असे सांगताना विकेतची आई छाया ओक्साबोक्शी रडायला लागली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘पावसाळा सुरू झाला की, आमच्या पोटात गोळा येतो. गौशिया चाळीतील अनेक रहिवासी या तीन…

Read More

घोटी-त्र्यंबकेश्वर पाच मीटरचा रस्ता अचानक 15 मीटर:जमिनीस विरोध, मोबदला द्या, मगच जमीन ताब्यात घ्या; कृती समितीची भूमिका‎

घोटी–त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या भूसंपादनावरून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात पाच मीटर असलेला वहिवाट रस्ता कागदोपत्री थेट १५ मीटर कसा झाला, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या वाढीव १५ मीटर क्षेत्राचा . याच पार्श्वभूमीवर कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर व कायदेशीर सल्लागार अरुण पोरजे यांनी १५ मीटर क्षेत्राचा योग्य मोबदला आधी द्यावा…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस:जंतर-मंतरवरील आंदोलनावर शहा उत्तर देऊ शकतात, रिजिजू म्हणाले- विरोधकांना हवे असल्यास अधिवेशन वाढवू शकतात

आज मान्सून सत्राचा शेवटचा दिवस आहे. 20 जुलै रोजी सुरू झालेल्या सत्रात विरोधक NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून सतत गदारोळ करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी जंतर-मंतरवरील निदर्शनांवर संसदेत चर्चा करण्याची ऑफर देत अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. वेळ निश्चित झाल्यावर ते गुरुवारी उत्तर देऊ शकतात. राहुल गांधी म्हणाले की, विरोधकांना शहा यांचे “व्याख्यान” नको…

Read More

Tharala Tar Mag Serial 13 August 2026 Episode ; Tharala Tar Mag : सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली, चक्क अर्जुनचंच कोर्टात बायको विरोधी स्टेटमेंट; काय घडणार नेमकं?

ठरलं तर मग या मालिकेच्या 13 August 2026 च्या एपिसोडमध्ये अर्जुन वडगाव ला जाऊन सोनलच्या परिवाराची चौकशी करतो तेव्हा त्याला समजतं की जेव्हा तीन वर्षाची असताना जत्रेतून हरवली होती त्यावेळीच तिच्या परिवाराने खचून जाऊन हे घर सोडलं होतं. अर्जुन अजून काही माहिती मिळतेय का हा तपास करतो. श्वेताला अर्जुन कुठे आहे याची खबर काढायची असते…

Read More

रिपोर्ट- इराणला माहीत होते ट्रम्प तुर्कस्तानमध्ये कुठे थांबले आहेत:इमारतीच्या मजल्याचीही माहिती होती, सुरक्षा यंत्रणांनी शेवटच्या क्षणी योजना बदलली

नाटो शिखर परिषदेदरम्यान ट्रम्प यांच्या ठिकाणापर्यंत इराणी एजंट पोहोचले होते. अमेरिकन वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचे मूल्यांकन आहे की इराणी एजंटना ट्रम्प ज्या इमारतीत थांबले होते तीच नाही, तर त्यांचा मजलाही माहीत होता. याला ट्रम्पच्या सुरक्षेसाठी मोठा धोका मानले गेले. यानंतर अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या संपूर्ण…

Read More

AIR INDIA चा पायलटचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, नशेत विमान चालवलं, डोप टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह – expl_air india

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 7:29 am फुकेट ते दिल्ली या एअर इंडियाच्या विमानात मोठा अपघात होता होता टळला. विमान तब्बल ३०० फूट खाली आलं होतं. त्यानंतर एअर टर्ब्युलन्स किंवा खराब हवामानामुळे हे घडलं असावं असा अंदाज होता. पण आता मात्र जो अहवाल आलाय तो प्रचंड धक्कादायक आहे. काय आहे या अहवालात. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर…

Read More

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवडणूक बिनविरोध

एकूण 28 सदस्यांची निवड : सत्ताधारी गटात दिसली चुरस, आता अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच बेळगाव महानगरपालिकेच्या 24 व्या कार्यकाळासाठी चार स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पद्धतीने करण्यात आली. सत्ताधारी व विरोधी गटातील एकूण 28 सदस्यांची निवड करण्यात आली. प्रादेशिक आयुक्त व महापालिकेच्या निवडणूक प्रभारी के. एम. जानकी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. त. भा. प्रतिनिधी…

Read More

कंगनाच्या चित्रपटात साई पल्लवी ज्युनियर आर्टिस्ट होती:डान्स रिॲलिटी शोमधून बाहेर काढले, आज भारताच्या सर्वात मोठ्या रामायण चित्रपटात सीता बनली

2017 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाली. देशभरातील नामांकित व्यक्ती या प्रकल्पाशी जोडले गेले आणि 2021 मध्ये चित्रपटाच्या सह-निर्मात्या मधू मंटेना यांनी घोषणा केली की या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठी स्टारकास्ट असेल. रणबीर कपूर आणि यश यांची भगवान राम आणि रावणाच्या भूमिकेसाठी निवड झाली. माता सीतेच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची निवड…

Read More

मोटारसायकली चोरणाऱ्या जोडगोळीला अटक

महाराष्ट्र-कर्नाटकातून चोरली अडीच लाखांची पाच वाहने त. भा. प्रतिनिधी बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटकात मोटारसायकली चोरणाऱ्या एका जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 2 लाख 60 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अंकलगी पोलिसांनी ही कारवाई केली असून या जोडगोळीने अंकलगी, चिकोडी, चंदगड, कोल्हापुरातही वाहने चोरल्याची कबुली दिली आहे. भरमाप्पा यल्लाप्पा कोप्पद (वय 25) राहणार तेळगीनहट्टी, ता….

Read More

अध्याय सातवा सारांश भाग एक

ह्या अध्यायाचे नाव ज्ञानविज्ञानयोग असे आहे. भगवंत म्हणाले, ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन गोष्टी नीट समजून घेतल्यास अन्य काही जाणायचे शिल्लक रहात नाही. अर्थात लक्षावधीत एखादाच हे जाणून मोक्ष मिळवण्यासाठी झटत असतो आणि अशा लाख माणसांपैकी एखाद्यालाच माझे ज्ञान होऊन मोक्ष मिळतो. प्रथम माझ्या प्रपंचाबद्दल म्हणजे अखिल विश्वाबद्दल सांगतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश…

Read More