रिपोर्ट- US ने इराणला इस्रायलच्या कटाचा दिला इशारा:चर्चेत सहभागी अराघची – गालिबाफ यांची हत्या करण्याचा इस्त्रायलचा डाव
अमेरिका – इराण यांच्यात एप्रिलमध्ये सुरू झालेल्या चर्चेत अमेरिकेला भीती होती की, इस्त्रायल इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांना लक्ष्य करू शकतो. याच कारणामुळे अमेरिकेने मध्य-पूर्वेतील काही सहयोगी देशांमार्फत तेहरानला सतर्क राहण्याचा संदेश पाठवला. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेला भीती होती की दोन्ही वार्ताकारांची हत्या झाली तर युद्धविराम आणि शांतता…
