Headlines

Vithal Kamat: माझा रक्तगट ‘एच’ पॉझिटिव्ह!’

Vithal Kamat: ‘सम्राट’ रेस्टॉरंट ते पंचतारांकित ‘ऑर्किड’सह जगभरात शेकडो हॉटेल उभारलेले विठ्ठल कामत म्हणजे हॉटेल व्यवसायातील जणू ‘विद्यापीठ’. त्यांच्या प्रदीर्घ कारकि‍र्दीत आलेली वळणं आणि त्यातून त्यांनी चोखाळलेल्या प्रेरणादायी वाटांवर ते या सदरातून दर रविवारी प्रकाश टाकणार आहेत. Source link

Read More

बाबर 3 वर्षांनंतर पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार:शान मसूदला खराब कामगिरीमुळे हटवले, विंडीजविरुद्ध 2 सामन्यांची मालिका

बाबर आझम पुन्हा एकदा पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे. त्याला दुसऱ्यांदा कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर, शान मसूदला संघाच्या खराब कामगिरीमुळे कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने रविवारी कसोटी संघाची घोषणा केली. PCB ने या पोस्टद्वारे कसोटी संघाची घोषणा केली… PCB चे उच्च-कार्यक्षमता संचालक आकिब जावेद म्हणाले- ‘संघ वारंवार…

Read More

हे मना धीर धर.. – mumbai crime rise youth killed in local train incidents like fraud attacks brawls and violence

– डॉ. आदित्य अणवेकरदेशाची आर्थिक राजधानी असणारं हे मुंबई शहर. स्वप्नाचं. स्वप्नपूर्तीचं शहर. सोशिकपणा, सर्वसमावेशकता हा या शहराचा स्थायीभाव मानला जायचा. मात्र मागील काही महिन्यांपासून या सोशिकता संपू लागल्याच्या अनेक घटना आजूबाजूला दिसतायत. पळणाऱ्यांच्या पायाला भिंगरी असली तरीही पूर्वीसारखा आता संयमाचा बांध राहिलेला नाही. लोकलमध्ये झालेली तरुण मुलाची हत्या, प्लॅटफॉर्वर प्राध्यापकावर झालेला हल्ला आणि मृत्यू,…

Read More

टनकपूरहून कैलाश मानसरोवर यात्रेचा पहिला गट रवाना:CM धामींनी हिरवा झेंडा दाखवला, रुद्राक्ष माळा-शिव पटका घालून स्वागत केले

सुमारे पाच वर्षांनंतर उत्तराखंडमधील टनकपूर मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाली. रविवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शारदा पर्यटक निवासस्थानातून पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून पुढील मुक्काम धारचुलासाठी रवाना केले. हे पथक 4 जुलै रोजी दिल्लीहून निघाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाविकांचे रुद्राक्ष माळा आणि शिव पटका घालून स्वागत केले. ते म्हणाले की, ही यात्रा केवळ…

Read More

प्रश्न विचारण्याचा अधिकार, पण उद्देश सत्याचा शोध असवा:माणसाची मोठी क्षमता त्याचा मेंदू आणि मेंदूचे सर्वात प्रभावी साधन- एक चांगला प्रश्न

भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी ताकद नेहमी हीच राहिली आहे की तिने प्रश्न विचारण्यास कधीही घाबरणे शिकले नाही. उपनिषदांमध्ये शिष्य गुरूंना न घाबरता प्रश्न विचारतो. बुद्ध शतकानुशतके चालत आलेल्या समजुतींना आव्हान देतात. चार्वाक ईश्वर आणि वेदांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. कबीर धर्म आणि समाजात पसरलेल्या ढोंगीपणावर उघडपणे प्रहार करतात. भारतीय तत्त्वज्ञानाच्या जवळजवळ प्रत्येक परंपरेचा आधार संवाद, तर्क…

Read More

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला लाखोंची उपस्थिती

इराण – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला तब्बल चार महिन्यांनंतर सुरुवात झाली आहे. अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान २८ फेब्रुवारी २०२६ रोजी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हवाई हल्ल्यात ८६ वर्षीय खामेनी यांचा मृत्यू झाला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांचा अंत्यविधी पुढे ढकलण्यात आला होता. आता तेहरानमध्ये लाखो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून, जगभरातून मोठ्या…

Read More

MEA Passport Row: ‘आम्ही भारताचे लोक’ नागरिक आहोत का? – mea says passport not definitive proof of citizenship

-परिमल माया सुधाकर‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे…’ ही प्रतिज्ञा आपण सर्वांनी दररोज शाळेत म्हटलेली आहे. पण, जो माझा देश आहे, ज्यातील लोक माझे बांधव आहेत, ज्यावर माझे प्रेम आहे, ज्याचा मला अभिमान आहे त्या देशाची राज्यव्यवस्था…

Read More

Nagpur Family 5 Missing; Mobile Not Reachable, Debt Suspected

नागपूरमधील अत्यंत उच्चभ्रू आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धंतोली येथून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. येथील एकाच कुटुंबातील तब्बल पाच सदस्य गेल्या १० दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. २४ जूनपासून हे सर्व जण गायब अस . धंतोली पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२…

Read More

Punjab Power Slap Fighter Manjot Kour Rattu: Abu Dhabi Fight Injury

Marathi News Sports Punjab Power Slap Fighter Manjot Kour Rattu: Abu Dhabi Fight Injury | Next Australia Bout नवांशहर3 तासांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमधील नवांशहरची मनजोत कौर रत्तू पॉवर स्लॅप गेममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उतरणारी पहिली भारतीय फायटर बनली आहे. अबू धाबीमध्ये तिच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करूनही तिने जिद्दीचे उदाहरण दिले. लढतीदरम्यान चापट लागताच तिचा चेहरा फाटला…

Read More

मुक्ताबाईंच्या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात मनोज जरांगेंची उपस्थिती; सरकारला काय सल्ला दिला? – manoj jarange patil at sant muktabai palkhi historic ringan sohala

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 1:36 pm तब्बल 318 वर्षांनंतर जालना शहरात श्री संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थिती हा अभूतपूर्व भक्ती सोहळा भक्तिरसाने भारावून गेला होता. या रिंगण सोहळ्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपस्थिती लावली. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचं…

Read More