Headlines

Gold and Silver Price Today 6 July 2026; तेजीनंतर सोन्याला उतरती कळा, चांदीच्या दरातही किंचित घसरण; आजचा दर पाहूनच खरेदीचा विचार करा!

Gold Silver Price Today: मागील काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये प्रचंड दबाव पाहायला मिळत आहे. जानेवारीपर्यंत उच्चांकी उभारी घेतलेल्या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढ-उतार होत असून एकीकडे जून महिन्यात घसरणीचा नवीन विक्रम नोंदवला तर, जुलैच्या पहिल्या पाचच दिवसांत सोने-चांदीने गमावलेली आघाडी पुन्हा मिळवली. अशा स्थितीत, गुंतवणूकदार आणि खरेदी करणारे ‘आता खरेदी करायची की…

Read More

सवत आणि सावत्र मुलांसमोर गौरीने केले आमिर खानसोबत लग्न, पारंपारिक लुकची सोशल मीडियावर एकच चर्चा – aamir khan gauri spratt wedding in traditional wear gauri look stunning in off white lehenga

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नानंतर समोर आलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, गौरीचा ऑफ-व्हाईट पारंपारिक लुक आणि आमिरचा साधा पण देखणा कुर्ता चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या या मिनिमल वेडिंग स्टाइलचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. फोटो सौजन्य :- @gauri_spratt Aamir Khan Gauri Spratt Wedding: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून…

Read More

Kolhapur Rain | कोल्हापुरात पावसाचा हाहाकार; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, १२ तासांत ६ फुटांनी वाढली पातळी!

कोल्हापूर -शहर आणि परिसरासह जिल्ह्यात रविवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली, गेल्या १२ तासांत पंचगंगेची पाणी पातळी ६ फुटांनी वाढून ती ३२ फुटांवर पोहोचली आहे. यावर्षी पहिल्याच पावसात पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी दुपारी पात्राबाहेर पडले. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सायंकाळपर्यंत ३९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील ७ धरण प्रकल्पाच्या क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तुळशी आणि…

Read More

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे प्रवास करताय? थांबा! रस्ते अन् रेल्वे दोन्ही मार्ग ठप्प, १६ गाड्या रद्द

मुंबई -पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणार आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून रस्ते आणि रेल्वे या दोन्ही सेवा विस्कळीत झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळली आहे. तसेच जुन्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर…

Read More

नाशिककरांनो सावधान! तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? 17 लाखांचा पावडरसाठा जप्त, FDAची मोठी कारवाई – fda seized an unlicensed stock of milk powder worth rs17 lakhs 37529 from sinnar nashik

Nashik FDA Raid: शहा, कारवाडी आणि पुतळेवाडी परिसरात पोलिस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे भेसळ व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये खळबळ उडाली. नाशिक एफडीए कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सिन्नर : दूध भेसळीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने सिन्नर तालुक्यात शहा आणि परिसरातील गावांमध्ये धडक कारवाई करीत संशयित भेसळ रॅकेटला मोठा हादरा दिला. तालुक्यातील…

Read More

Mumbai Pune Railway Route Heavy Rains Cause Landslides Six Express Trains Cancelled; दरडीचा दुहेरी फटका; Mumbai Pune Railway : दरडीचा दुहेरी फटका; मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सहा अतिगर्दीच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द, प्रवाशांचा पर्यायी व्यवस्थेचा शोध, जाणून घ्या अपडेट्स

Mumbai Pune Six Railway Cancelled : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग दरड कोसळून ठप्प झाला आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. इंद्रायणी, डेक्कन क्वीनसह सहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. मुंबई पुणे सहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या कॅन्सल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पुणे : राज्यात…

Read More

Pune Rain Update Landslide in Maval Taluka Patan Village Home Lonavala Record Break Rain; मावळमध्ये घरावर दरड कोसळली, तिघांच्या मृत्यूची भीती; लोणावळ्यात विक्रमी 625 मिमी पाऊस, दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी

Pune Rain Update : मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने घरातील तीन ते सहा जण अडकले असून त्यापैकी तिघा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बंडू येवले, म.टा. प्रतिनिधी लोणावळा : लोणावळ्यासह मावळ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने तिघा जणांचा मृत्यू…

Read More

Crude Oil Prices Crash Today; होर्मुज खुलताच उकळत्या Crude बाबत भारताला मोठा दिलासा… रशिया, इराणसह 22 देशांकडून तेल उत्पादनात वाढ

Crude Oil : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जमिनीवर कोसळल्या आहेत. जागतिक व्यापाराची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा तेलाचा पुरवठा सामान्य राहिल्यामुळे क्रूडच्या किमतीत जोरदार आपटी बॉम्ब फुटला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा सुरळीत होण्यासोबतच ओपेक+ देशांनी तेलाच्या उत्पादनाबाबत घेतलेल्या निर्णयाचा क्रूडच्या दरांवर परिणाम दिसून आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Crude Oil Prices : जागतिक…

Read More

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी प्रथमच ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’; Emergency स्थितीत वेळेत उपचार मिळणार, आरोग्य विभागाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने यंदा प्रथमच ‘एअर ॲम्ब्युलन्स’ची (हेलिकॉप्टर रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासोबतच संपूर्ण पालखी मार्ग डिजिटल यंत्रणेने जोडणारे आरोग्यसंपन्न वारी हे विशेष मोबाइल ॲपही यंदा सादर केले जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांना आपत्कालीन स्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत…

Read More

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला हरवले

नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3, 3-6, 6-3 ने हरवून आपला 106 वा विजय नोंदवला. यासोबतच त्याने रॉजर फेडररच्या (105 विजय) विक्रमाला मोडित काढले. आता संपूर्ण विम्बल्डनच्या इतिहासात त्याच्या पुढे फक्त मार्टिना नवरातिलोवा आहेत, जिच्या नावावर 120 विजय…

Read More