Kamlesh Sawant : ‘माझे ७० लाख बुडाले आहेत’, मराठी अभिनेते कमलेश सावंत यांचा दावा, सांगितला किस्सा
Kamlesh Sawant : मराठी अभिनेते कमलेश सावंत यांचे ७० लाख बुडाले होते. त्याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलंय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेते कमलेश सावंत यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘दृश्यम’ या सिनेमातील गायतोंडेची भूमिका प्रचंड गाजली. कमलेश सावंत यांनी ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ मध्ये लक्ष्मीकांत गायतोंडेची भूमिका साकारली होती….
