Konkan Katalshilp कोकणातील कातळशिल्पांचे संरक्षण करूनच विकास प्रकल्पाला परवानगी, मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही
त.भा. प्रतिनिधी, मुंबई, कोकणातील हजारो वर्षांचा मानवी इतिहास जपणाऱ्या कातळशिल्पांचे संपूर्ण संरक्षण करूनच त्या परिसरात विकास प्रकल्पांना परवानगी दिली जाईल. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीशिवाय भविष्यातील रिफायनरी आणि अणुउर्जा प्रकल्पांसारख्या कोणताही विकास प्रकल्प प्रकल्प मंजूर केला जाणार नाही आणि या ऐतिहासिक वारशाला कोणताही धोका पोहोचणार नाही, अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष…
