होर्मुझ सामुद्रधुनीत दोन जहाजांवर हल्ला
इराणने डागली क्षेपणास्त्र वृत्तसंस्था, मस्कत आखाती क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण सागरी मार्ग होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असलेल्या जहाजांवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी क्षेपणास्त्रs डागली आहेत. इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये दोन व्यापारी जहाजांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या हल्ल्यांमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने अद्याप या घटनेवर कुठलेच अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. ओमानच्या लीमा…
