Headlines

Navy UAV Drone Crashed नौदलाचे युएव्ही ड्रोन गुजरातमध्ये कोसळले अपघात कसा झाला, याची चौकशी केली जाणार

► वृत्तसंस्था नवी दिल्ली भारतीय नौदलाचे एक मानवरहित सर्वेक्षण ड्रोन गुजरातमध्ये पोरबंदरनजीक कोसळले आहे, अशी माहिती भारतीय सेनादलांच्या वतीने देण्यात आली आहे. धर्मपूर या खेड्यानजीक ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या दुर्घटनेची चौकशी केली जाणार असून तसा आदेश देण्यात आला आहे. हे ड्रोन प्रशिक्षण उड्डाणावर होते. त्यात चालक नसल्याने मानवहानी झालेली…

Read More

POK News ‘पीओके’मध्ये पाकविरोधी आवाज बुलंद पाकिस्तानी सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम

► वृत्तसंस्था इस्लामाबादपाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) तणाव सातत्याने वाढत आहे. जम्मू- काश्मीर संयुक्त आवामी कृती समितीने (‘जेएएसी’) पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या 38 मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर त्यांना मोठ्या आंदोलनांना सामोरे जावे लागेल, असा इशारा ‘जेएएसी’ने पाकिस्तानी सरकारला दिला आहे. सध्याचा मुद्दा 27 जुलै रोजी होणाऱ्या प्रादेशिक निवडणुकांचा आहे. 9 जूनपासून उमेदवारी अर्ज…

Read More

Iran War अमेरिका-इराणचे परस्परांवर हल्ले अमेरिकेचा 90 स्थानांवर हल्ला, इराणचे प्रत्युत्तर

► वृत्तसंस्था वॉशिंग्टन डी. सी., तेहरान अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी अकाली संपुष्टात आल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या स्थानांवर पुन्हा जोरदार हल्ला केला आहे. अमेरिकेने इराणच्या 90 महत्वाच्या स्थानांवर क्षेपणास्त्रे आणि युद्धविमाने यांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये इराणची राजधानी तेहरानच्या रेल्वेलाईनला लक्ष्य करण्यात आले. ही रेल्वे लाईन तेहरानपासून इराणचे दिवंगत धार्मिक नेते आयातोल्ला खमेनेई यांच्या…

Read More

Madhavi Puri Case माधबी पुरी बुच यांच्यासह सेबी अधिकाऱ्यांना दिलासा; विशेष सत्र न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश रद्द

मुंबई ( प्रतिनिधी )शेअर बाजारातील कथित फसवणुकी प्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधबी पुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांना मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकलपिठाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला. या निर्णयामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मोठा धक्का बसला. अमेरिकास्थित ‘हिंडनबर्ग‘ संस्थेने अदानी समूहाच्या कथित आर्थिक घोटाळ्यातील परकीय निधीत माधबी पुरी…

Read More

Moshi Garbage Depot Accident | Commissioner Suryawanshi Assures Trapped Kin

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीश . यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ),…

Read More

Wimbledon semi final Karolina Muchova beats Coco Gauff reach first final

Marathi News Sports Wimbledon Semi Final Karolina Muchova Beats Coco Gauff Reach First Final लंडन13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चेक प्रजासत्ताकच्या 29 वर्षीय कॅरोलिना मुचोव्हाने सातव्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफला 6-2, 1-6, 7-6 (12-10) ने हरवून पहिल्यांदाच विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. सेंटर कोर्टवर 2 तास 35 मिनिटे चाललेल्या सामन्याचा निकाल तिसऱ्या सेटच्या टाय-ब्रेकरमध्ये…

Read More

Pandurang Bhuwad Death in Tree Collapsed Incident Near RTO Office in Thane

ठाण्यात मुसळधार पावासात झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पांडुरंग भुवड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण रुग्णालयातील त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून…

Read More

22 जुलैनंतर राम मंदिराच्या व्यवस्थेत बदल दर्शनापासून ते देणगी व्यवस्थापनापर्यंत मोठे बदल केले जाणार : ट्रस्टवरील रिक्त जागाही भरणार

► वृत्तसंस्था अयोध्याश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट 22 जुलैनंतर राम मंदिराच्या व्यवस्थेत व्यापक बदल लागू करण्याची तयारी करत आहे. दर्शन व्यवस्था, राग-भोग, पूजा पद्धती, भक्तांसाठीच्या सुविधा आणि प्रशासकीय प्रणाली अधिक पद्धतशीर व पारदर्शक करण्यासाठी ट्रस्ट विचारमंथन करत आहे. रामानंदी परंपरेतील अयोध्येतील संत आणि विद्वानांच्या सूचनांचाही यात समावेश केला जात आहे.  सूत्रांनुसार, 22 जुलै रोजी होणाऱ्या ट्रस्टच्या…

Read More

TCS Q1 2026 Results | Net Profit Rises, ₹12 Dividend, 9,200+ Employees Added

नवी दिल्ली32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टीसीएसने गुरुवारी चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जूनमध्ये संपलेल्या या तिमाहीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या मागील तिमाहीच्या तुलनेत 9,200 पेक्षा जास्त वाढून 5,93,798 वर पोहोचली आहे. यासोबतच, वार्षिक आधारावर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 5% वाढून 13,349 कोटी रुपये झाला…

Read More

एका फलंदाजाच्या 206 धावा, संघाच्या 417; टी-20 सामन्यात तब्बल 646 धावांचा पाऊस, षटकार तब्बल…

एका टी-20 सामन्यात धावांचा अक्षरशः महापूर आला. मात्र, या सामन्याची खरी चर्चा केवळ धावांपुरती मर्यादित नाही तर या सामन्यामध्ये खेळाडूंनी अनेक विक्रमही केले आहेत. नेमकं काय घडलं, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एका टी20 क्लब क्रिकेट सामन्याने क्रिकेटविश्वाला अक्षरशः थक्क करून सोडलं. डंबलटन क्रिकेट क्लबच्या फलंदाज विरोधी गोलंदाजांवर अशी तुटून…

Read More