Robert Kiyosaki Warns ‘Biggest Crash in History’; तुमचे पैसे बुडणार? ‘इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार’; म्युच्युअल फंड, ETF गुंतवणूकदारांना कियोसाकीचा इशारा
Kiyosaki Latest Market Crash Prediction: ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आपल्या ‘सर्वात मोठ्या मार्केट क्रॅश’चे भाकीत पुनरुच्चर केले आहे. कियोसाकी म्हणाले की, आगामी आर्थिक मंदी किंवा महामंदीमध्ये अमेरिकी बॉण्ड्स, स्टॉक्स, म्युच्युअल फंड आणि फियाट चलन (डॉलर, युरो) यांसारख्या विश्वासावर आधारित सर्व मालमत्ता पूर्णपणे नष्ट होतील. रिच डॅड,…
