Stock market ends the week with a strong rally.
सेन्सेक्सची 827 अंकांसह उसळी, सर्वत्र तेजीची बहार, बँका, आयटीची चमक वृत्तसंस्था, मुंबई शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयटी कंपन्यांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तसेच बँकिंग समभागाच्या मजबुतीमुळे भारतीय शेअर बाजार जोरदार उसळी घेत बंद झाला. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 827 अंकांनी वाढत 77569 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50…
