Headlines

दगडूशेठ मंदिर परिसरातील पोलिस कार्यालये हलवण्याची मागणी:'अ' दर्जा मिळाल्याने भाविकांच्या सोयीसाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार हेमंत रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कार्यालये पर्यायी जागेत हलवण्याची मागणी केली आहे. मंदिर ट्रस्टला शासनाकडून तीर्थस्थळ ‘अ’ दर्जा मिळाल्याने आणि दररोज सुमारे ५० हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढती गर्दी व वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या मागणीसंदर्भात आमदार रासने यांनी मुख्यमंत्री…

Read More

Pooja Bedi : लग्नाच्या 9 वर्षात घटस्फोट, 8 वर्षांपूर्वी साखरपुडा; सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, ‘आता माझ्यासाठी लग्न गरजेचं नाही’

Pooja Bedi On Marriage : पूजा बेदीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल आणि तिच्या साखरपुड्याबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – पूजा बेदीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं तिचा बॉयफ्रेंड माणेकसोबतच्या साखरपुड्याबद्दलही भाष्य केलं. पूजा बेदी लग्नाबद्दल काय म्हणाली? पूजा बेदीनं विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल म्हणाली की,…

Read More

ZP school girl student from small community in pune achieves educational success; झोपडीतील अंधार चिरून शिक्षणाचा लखलखाट; पुण्यात नंदीबैल समाजातील सुवर्णाची ‘सुवर्ण’झेप

पुणे : ​दारिद्र्य, हालअपेष्टा आणि अंधार… या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक गावाबाहेरच्या एका छोट्याशा झोपडीकडे पाहावे लागेल. ओढ्यालगत असलेल्या या झोपडीत ना पुरेशी वीज आहे, ना ऊन-पावसापासून वाचवणारे भक्कम छत. पण याच अंधाऱ्या झोपडीतून एका चिमुकलीने आपल्या जिद्दीच्या प्रकाशाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे नाव…

Read More

FCRA Amendment Bill 2026: नियमन हवे; जाच नको – lok sabha refers fcra amendment bill 2026 to jpc

परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक २०२६ (एफसीआरए) संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय समंजसपणाचे निदर्शक आहे. विरोधी पक्षांचा तीव्र विरोध, मित्रपक्षांसह काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणलेल्या त्रुटी आणि अमेरिका-युरोपीय संघाने व्यक्त केलेल्या चिंता, या पार्श्वभूमीवर या विधेयकावर सर्वांगीण साधकबाधक चर्चा होऊन एकमत घडावे, ही सरकारची भूमिका स्वागतार्ह आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गदारोळात सभागृहाचे…

Read More

तुमची खूप आठवण येतेय म्हणत प्रियांका चोप्रानं शेअर केली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या चरित्रपुस्तकाची झलक

Priyanka Chopra on Sridevi Biography:बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज जन्मदिवस. या निमित्तानं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं एक पोस्ट शेअर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार मानल्या जाणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या या जन्मदिनी चाहत्यांनी तसंच इंडस्ट्रीतल्या कलाकारांनीही त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत काही पोस्ट शेअर केल्या आहेत. बॉलिवूड…

Read More

8th Pay Commission Report Submission Deadline; 8th Pay Commission लागू व्हायला 2027 पर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार; केव्हा वाढीव पगार मिळणार? सरकारने संसदेत दिली माहिती

8th Pay Commission Report Deadline: नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेल्या आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनसह, DA वाढीबाबत अहवाल सादर करण्यासाठी 18 महिने दिले गेले आहेत. म्हणजे आठवा वेतन आयोग मे 2027 मध्ये आपला अहवाल सादर केर अपेक्षित असून सरकारने या डेडलाईनआधी लवकर अहवाल सादर करण्याबाबत स्थिती स्पष्ट केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) 8th…

Read More

Pune News: वीस कंपन्या चाकणबाहेर! मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांचा दावा खोटा; उद्योजकांचा आरोप – chakan 20 companies announced their decision to relocate to khandala industrial estate

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे आणि कचऱ्याचे साम्राज्य, प्रदूषण, पाणी आणि वीज उपलब्ध नसणे, या रोजच्या त्रासाला कंटाळून चाकण औद्योगिक वसाहतीमधील वीस कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक वसाहतीमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ‘चाकणमधून कंपन्या बाहेर जात नाहीत, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा खोटा आहे. वाहतूक…

Read More

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला:गुरुद्वारात फिरत असताना घडला प्रकार; 2024 मध्ये सुवर्ण मंदिरातही झाला होता जीवघेणा हल्ला

नांदेडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे (SAD) अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, नांदेड येथील गुरुद्वारा माता साहिब कौरमध्ये एका निहंगाने त्यांच्यावर कृपाणाने हल्ला केला. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली आहे, तर त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेला एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे. गुरुद्वारात प्रार्थनेसाठी आले होते…

Read More

SBI Clerk Recruitment 2026 | Apply Online 9124 Junior Associate Vacancy

11 तासांपूर्वी कॉपी लिंक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 9000 हून अधिक पदांसाठी ज्युनियर असोसिएट्स म्हणजेच क्लर्कची भरती काढली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.bank.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. एकात्मिक दुहेरी पदवी प्रमाणपत्र असल्यास, 31 डिसेंबर 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जे…

Read More

Sunil Lahri : ‘Gen Z, Gen Alpha ही आपली संस्कृती नाही, पुढच्या पिढीसाठी आपण कोणते शब्द वापरत आहोत?’ ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य

Sunil Lahri On Gen Z : सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जेन झींबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी अनेक सामाजिक तसेच राजकीय विषयांवर उघडपणे बोलतात. यावेळी त्यांनी जेन झींबद्दल भाष्य केलं आहे. Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची…

Read More