प्रियदर्शन यांचा कॉलम:समस्या ही की, आपल्याला आता कशाचेच काही वाटेनासे झाले आहे
राम मंदिरातील देणगीच्या चोरीबाबत सुरू असलेला वादभावुकतेपासून ते राजकारणाच्या परिघापर्यंत पसरलेलाआहे. कुणाला भावना दुखावण्याची चिंता आहे, तरकुणासमोर असा प्रश्न आहे की याचा यूपीच्यानिवडणुकांवर काय परिणाम होईल. परंतु, जी एक मूलभूतचिंता या संपूर्ण प्रकरणातून समोर यायला हवी होती, ती हीकी, या देणगीच्या चोरीने आठवण करून दिली आहे की,आपण मुळात भ्रष्टाचार किंवा इतर अनेक वाईट गोष्टीमुकाट्याने सहन…
