Vithal Kamat: ‘स’कारात्मक श्रीगणेशा… – vithal kamat recounts memorable story of samrat restaurant
Vithal Kamat On Samrat Restaurant: माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. दुसरीकडं ‘सत्कार’मध्ये काम करता करता, थोडाफार अनुभव आणि आत्मविश्वास गाठीला आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे आता स्वत:चं रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार मनात डोकावू लागला होता. विठ्ठल कामत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -विठ्ठल कामत ‘सत्कार’मध्ये केलेले नवोन्मेष आणि कामात झोकून द्यायची तयारी, यांमुळे आयुष्यात मी काहीतरी करू…
