कोथिंबीर उचलताच समोर आला किळसवाणा प्रकार! पावसाळ्यात खरेदी आणि साठवताना ‘या’ चुका टाळा – how to store coriander for long time during rainy season
पावसाळ्यात बाजारात मिळणारी कोथिंबीर ताजी दिसत असली तरी तिच्या पानांमध्ये लहान किडे, अळ्या किंवा माती लपलेली असू शकते. नुकत्याच @swadhisht_aahar यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर स्वच्छ करताना त्यांना पानांमध्ये एक छोटासा किडा आढळल्याचा अनुभव सांगितला. त्यामुळे पावसाळ्यात कोथिंबीर वापरण्यापूर्वी ती नीट तपासून, स्वच्छ धुवून आणि योग्य पद्धतीने साठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फोटो सौजन्य :- @iStock,…
