Satara Students angry with BJP MP Udayanraje Bhosale not reacting on Student Protest CJP NEET Paper Leak; छत्रपतींचे वंशज कमिटमेंट विसरले का? साताऱ्यातील विद्यार्थी आंदोलनांची दखलही नाही, उदयनराजेंविरोधात संताप तीव्र
Satara Student Protest : ’एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नहीं सुनता’, अशी डायलॉगबाजी करत कॉलर उडविणाऱ्या खासदार उदयनराजेंनी नीट पेपरफुटीवर चकार शब्द काढलेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : नीट पेपरफुटीवरून जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद जिल्हा आणि तालुका स्तरावर…
