Headlines

देशप्रेमाला कायद्याचे कवच| Maharashtra Times

‘वंदे मातरम’च्या गायनात जाणीवपूर्वक व्यत्यय आणणे शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्तीचे विधेयक मांडले असून, त्यावर संसदेत राजकीय आणि घटनात्मक चर्चा रंगण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या गायनात जाणीवपूर्वक अडथळे आणणे किंवा गोंधळ घालणे, हा शिक्षापात्र गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याच्या विधेयकावरून संसदेत पुन्हा जोरदार चर्चा-वादांची चाहूल लागली आहे. ‘जन गण…

Read More

Guru Purnima Memes Go Viral Netizens Celebrate with Humour | Memes: ‘ChatGPT हाच खरा गुरु!’, गुरुपौर्णिमेवर मजेशीर मीम्स व्हायरल, पाहून हसू आवरणार नाही

Funny Guru Purnima Memes: संपूर्ण देशात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही नेटकरी मीम्सच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत. (फोटो सौजन्य – chintoo_toon, vrgraphicspvtltd/Instagram) गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. कारण लहानपणापासून वृद्धत्वापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणी मदतीचा हात…

Read More

सेवा क्षेत्र सर्वेक्षण, पुण्यात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न:देशाच्या जीडीपी-धोरणनिर्मितीसाठी सेवा क्षेत्राची अचूक माहिती आवश्यक- डॉ. रुही कुलकर्णी

भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) वार्षिक समाविष्ट सेवा क्षेत्र उद्योग सर्वेक्षण-2026 संदर्भात पुण्यात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. सेंटर फॉर पोलिस रिसर्च ऑडिटोरियम येथे झालेल्या या कार्यशाळेत सेवा क्षेत्रातील उद्योगांना सर्वेक्षणाची माहिती, ऑनलाइन माहिती सादर करण्याची प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी एनएसओ, प्रादेशिक…

Read More

शैक्षणिक प्रगतीचा आभास?| Maharashtra Times

– शरद जावडेकरज्याचा माल। त्याचे हाल। मुले भलत्याची शिकती॥ – महात्मा फुले सन २०२६-२७ हे वर्ष महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीचे वर्ष आहे. महात्मा फुले हे समाजक्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ व मानवतावादाचे आद्य प्रवर्तक होते. आपल्याकडील राजकारणात फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचाही एक दिवस जात नाही, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणाच्या संदर्भात यू-डायसचा २०२५-२६…

Read More

कंगना रणौत GenZ तरुणांना गटार म्हणाली; ठाकरेसेना आक्रमक, किशोरी पेडणेकर पेटून उठल्या – kangana ranaut s gen z remark sparks row kishori pednekar reacts

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 1:48 pm जेनझी आंदोलनानंतर अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रणौत चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौत यांनी तरुणांवर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून सोशल मीडियासहित सर्वत्र कंगना रणौत यांना ट्रोल केले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर या देखील आक्रमक झाल्या आहेत. ठाकरेंवर टीका केल्याने कंगनाचे प्रमोशन…

Read More

टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांच्यावर दहशतवाद पसरवल्याचा आरोप:रशियाने गुन्हा दाखल केला, आंतरराष्ट्रीय वॉन्टेड यादीत टाकले; ॲपवर बंदी येऊ शकते

रशियाची मुख्य सुरक्षा एजन्सी ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ (FSS) ने मेसेजिंग ॲप टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांच्यावर ‘दहशतवादाला प्रोत्साहन दिल्या’चा आरोप केला आहे. यासोबतच रशियाने त्यांना आंतरराष्ट्रीय वॉन्टेड लिस्टमध्येही टाकले आहे. FSS ने आरोप लावला आहे की टेलिग्रामचे प्रशासन असे चॅनेल्स, चॅट्स आणि बॉट्स हटवण्यात अपयशी ठरले आहे, ज्यांचा वापर युक्रेनियन गुप्तचर संस्था आणि अतिरेकी संघटना…

Read More

Important news for farmers Where to lodge complaint if you havent received loan waiver; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पात्र असतानाही कर्जमाफी मिळाली नसल्यास कुठे करावी तक्रार? जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १६ लाख ९६ हजार २०१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी चार लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. कर्जमाफी योजनेबाबत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी पुण्यात मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘कर्जमाफी योजनेत ५६ लाख शेतकरी…

Read More

‘भारताबाहेर जगणं सोपं काम नाही’, पॅरिसमधील तरुणानं दाखवलं वास्तव, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण – indian in paris reveals the untold reality of living abroad video viral

Europe Jobs Reality: पॅरिसमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणाने सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक जीवनशैलीच्या आहारी न जाता वास्तव समजून परदेशात जाण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – lohan.enroute/Instagram) युरोप-अमेरिकेत जाऊन करिअर करण्याचं स्वप्न जवळपास प्रत्येकानं कधी ना कधी पाहिलंच असेल. कारण तिथली जीवनशैली खूप चांगली आहे, असा आपला समज असतो….

Read More

‘रजत पाटीदारच्या तुलनेत तो काहीच नाही’; माजी खेळाडू एस. श्रीकांत टीममधील खेळाडूचं नाव घेत स्पष्टच बोलले

Srikkanth on Rajat patidar : भारतीय संघाचे माजी निवडकर्ते आणि माजी खेळाडू एस. श्रीकांत यांनी टीम इंडियामधील खेळाडूवर टीका केली आहे. रजत पाटीदारच्या नावाची शिफारस करत त्याला संधी द्यावी अशी मागणी केली आहे. कोण आहे तो खेळाडू ज्याच्यावर निशाणा साधला जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा पराभव करत जोरदार…

Read More

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड भाडेतत्वावर देण्यास विरोध

Mulund Landfill Site: धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत एका मोठ्या जागेची आवश्यकता असल्याने ही जागा नवभारत मेगा डेव्हलरपर्स प्रा . लिमिटेडला ५ वर्षाच्या भाडेतत्वावर देण्यात येणार आहे . सुधार समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी,मुबई: मुलुंड डम्पिंग ग्राऊंवरील १५ एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गंत विशेष हेतू कंपनीला असलेल्या नवभारत मेगा डेव्हलपर्स…

Read More