पिवळ्या साडीत कंगना रणौतचा हटके स्टाईल स्टेटमेंट; स्लिव्हलेस ब्लाऊजने वेधलं लक्ष – kangana ranaut looks stunning in a yellow floral print saree
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आपल्या अभिनय कौशल्यासोबतच हटके फॅशन स्टाईलसाठीही ओळखली जाते. तिचा प्रत्येक लुक हा चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतो. पारंपरिक भारतीय पेहराव असो किंवा ट्रेंडी मॉडर्न आउटफिट, कंगना प्रत्येक स्टाईलमध्ये आपला वेगळा अंदाज सादर करताना दिसते. फोटो सौजन्य :- @dc_handlooms, @kanganaranaut बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही तिच्या दमदार अभिनयासोबतच…
