आयसीसी रँकिंग जाहीर; वनडेमध्ये ‘प्रिन्स’ शुभमन नंबर वन, टी-20 वैभव सूर्यवंशीची 230 स्थानांची हनुमान उडी, कितव्या स्थानी?
ICC Ranking Vaibhav Sooryavanshi News : भारताचा कर्णधार शुभमन गिल वनडे फॉरमॅटध्ये जगातील नंबर वन ठरला आहे. तर टी-२० मध्ये वैभव सूर्यवंशी याने मोठा धमाका केल्याचं पाहायला मिळालं आहे. विराट-रोहित आणि बुमराह कितव्या स्थानी आहेत जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयसीसीची ताजी रँकिग जाहीर झाली असून वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये मोठे भारतीय संघाचा…
