सगुण-निर्गुण: ध्येयनिष्ठा – gajanan natekar sagun nirgun article on dedication to goal
सभ्यतेची आणि लोकलज्जेची चौकट सांभाळतच उदात्ततेच्या आणि समर्पणाच्या चर्चा सामान्यतः लोक करत असतात. सगुण निर्गुण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. गजानन नाटेकरशहराच्या गजबजलेल्या चौकामध्ये, सिग्नलच्या बाजूला तो तरुण उभा होता. त्याची सडपातळ शरीरयष्टी, विशिष्ट पेहराव, हातातील पुस्तके यांमुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांची नजर सहजच त्याच्याकडे जात होती. त्याला पटलेल्या धर्ममताचा तो अनुयायी होता, हे सहजच कोणाच्याही ध्यानात यावे. त्या धर्माच्या…
