Headlines

विद्यार्थ्यांनी नाशिकच्या खड्ड्यांची रील बनवली, आदित्य ठाकरेंचा चिमुकल्यांशी संवाद – nashik potholes reel goes viral, aditya thackeray meets students

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 9:40 am नाशिकच्या खड्ड्यांची दुरावस्था दाखवणारा चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर आमदार आदित्य ठाकरे घटनास्थळी मदतीला धावले. त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी परिसरात पाण्याच्या बॉटलचा माइक बनवून वार्तांकन करणाऱ्या चिमुकल्या स्मिता आणि आदित्य यांची भेट घेतली. तसंच इतर विद्यार्थ्यांशी देखील आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. Source link

Read More

Telangana Collective Farming Model for School Vegetable Supply

Marathi News Opinion Telangana Collective Farming Model For School Vegetable Supply | Latest News 50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तेलंगण सरकारच्या कृषीविषयक तज्ज्ञ समितीने मंगळवारी एका प्रस्तावावर चर्चा केली. हा प्रस्ताव देशभरातील शेतकऱ्यांचे जीवन सुकर करू शकतो. ही संकल्पना सध्या नियोजनाच्या पातळीवर असली, तरी ती प्रत्यक्षात आणण्याच्या पद्धतींवर झालेल्या दोन बैठकांमुळे शेतकऱ्यांत मोठी आशा निर्माण झाली…

Read More

ज्यां द्रेज यांचा कॉलम:संस्थांनी एकत्र काम करणे अन् नफा कमावणे शक्य आहे

गेल्या महिन्यात माझे एक स्वप्न पूर्ण झाले. मला स्पेनमधील बास्क येथे ‘मोंड्रागॉन वर्कर को-ऑपरेटिव्हज’ (मजूर सहकारी संस्था) पाहण्याची संधी मिळाली. हे जगातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक प्रयोगांपैकी एक आहे. मोंड्रागॉन ग्रुप हा 100 हून अधिक सहकारी संस्थांचा एक संघ आहे. यापैकी अनेक औद्योगिक कंपन्या आहेत. त्या सायकल, लिफ्ट, ऑटो पार्ट््स आणि घरगुती उपकरणांसारख्या अनेक वस्तू बनवतात….

Read More

पवन के. वर्मा यांचा कॉलम:आपल्या राजकारणात नेहमीच विसंगती का दिसून येतात?

आपल्या लोकशाहीच्या केंद्रस्थानी मोठा विरोधाभास आहे, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. आपण त्यातील विसंगतींना विरोध नक्कीच करतो, पण त्या का टिकून आहेत, असा प्रश्न आपण क्वचितच विचारतो. भ्रष्टाचार, बेरोजगारी, परीक्षांमधील गैरप्रकार, महागाई, आरक्षण, हिंसाचार आणि अन्याय यांसारख्या प्रश्नांवरून वेळोवेळी आंदोलने उभी राहतात. पण तात्पुरता प्रश्न सुटला किंवा टाळला गेला, की मूळ आजार तसाच राहतो. त्यामुळे…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मेहनत आपल्याला करायची; पण त्याला ताकद देवच देईल

जीवनात दोन प्रकारची वादळे येतात- एक ‘आले-गेले’ वादळ आणि दुसरे ‘आले-घेऊन गेले’ वादळ. ‘आले-गेले’ वादळ म्हणजे ते आले, निघून गेले. तुम्हाला त्याचा फरक पडला नाही. पण काही वादळे आपल्यासोबत खूप काही घेऊन जातात- सुख, समाधान, शांती आणि आरोग्य. जीवनात वादळाचा सामना करण्यासाठी तीन गोष्टी करा. पहिली, पुरुषार्थ.याचा अर्थ, आपण जे काम करू, ते उत्साहाने करू….

Read More

Gold Silver Price Today MCX 14 August 2026; श्रावणच्या सुरुवातीसह सोन्याच्या भावात मोठा बदल, चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण; पाहा आजचा रेट

Gold Price News: तुमच्या घरात लगीनघाई आहे आणि सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? किंवा दर महिन्याला सोन्यामध्ये थोडी रक्कम गुंतवता का? असं असेल तर 14 ऑगस्टच्या सकाळी सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीने तुमचे लक्ष नक्कीच वेधून घेईल. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आली असली तरीही गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे 14 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात बुलियन…

Read More

Husband in pune pimpri attack on wife over back pain daughter also injured; कंबर दुखतेय, मुलंही जागी आहेत; पत्नीने संबंधांना नकार दिला, भडकलेल्या पतीने थेट चाकूने वार केला, पुण्यातील घटना

पिंपरी : कंबरदुखीमुळे जवळ येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून; तसेच चाकूने कमरेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे घडली. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीवरही चाकूने वार झाल्याने ती जखमी झाली. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती (वय ३५, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल…

Read More

बांगलादेशविरूद्ध तोफखाना घेत उतरलेली ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर पण भारताची चिंता का वाढली?

BAN vs AUS Test News : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिला दिवस खऱ्या अर्थाने बांगलादेशच्या नावावर राहिला. स्टार्क, जोश हेझलवूड, कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स या तोफखान्याला घेऊन मैदानात उतरलेल्या कांगारूंना बांगलादेशने बॅकफूटवर ढकललं. मात्र भारतासाठी ही चांगली बातमी का नाही? याचं कारण जाणून घ्या. BAN vs AUS Test News(फोटो– महाराष्ट्र…

Read More

नाशिक पुन्हा भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरले:3.4 रिश्टर तीव्रतेची नोंद, नागरिकांमध्ये घबराट

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी नोंदवण्यात आली. धक्के जाणवताच अनेक नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून धक्क्यांची मालिका नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार…

Read More

Air India Flight Hydraulic Failure; Plane Drops Mid-Air Near Delhi

22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक थायलंडमधील फुकेट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 विमानातील तिन्ही हायड्रोलिक सिस्टीम काही काळासाठी निकामी झाल्या होत्या. यामुळे विमानाचे एलिव्हेटर आणि एलेरॉन 4 सेकंदांपर्यंत काम करू शकले नाहीत. एअरबसच्या प्राथमिक अहवालानुसार, ही घटना 4 ऑगस्ट रोजी विमान प्रवासात असताना घडली. अचानक उंची कमी झाल्याने विमान 300 फूट खाली आले. यामुळे 20…

Read More