BAN vs AUS Test News : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिला दिवस खऱ्या अर्थाने बांगलादेशच्या नावावर राहिला. स्टार्क, जोश हेझलवूड, कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स या तोफखान्याला घेऊन मैदानात उतरलेल्या कांगारूंना बांगलादेशने बॅकफूटवर ढकललं. मात्र भारतासाठी ही चांगली बातमी का नाही? याचं कारण जाणून घ्या.

गोलंदाज हसन महमूदच्या ६ विकेटमुळे बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात १९८ धावांत गुंडाळले, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वाधिक कसोटी विकेट टिपणारा डावखुरा गोलंदाजही ठरला. ऑस्ट्रेलिया मोठ्या कालावधीनंतर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स अशा तोफखान्याला घेऊन पूर्ण ताकदीनीशी उतरला आहे. तरीही बांगलादेश त्यांना कडवी लढत देत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचे वेगवान गोलंदाज हुकूमी नाण्यासारखे चमकत असताना ऑस्ट्रेलियाचा प्रभावी मारा मात्र आपल्याच मैदानात निष्प्रभ ठरला.
Harbhajan Singh : ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इतिहासजमा होणार, एक गोष्ट ठरेल कारणीभूत’; हरभजन सिंग असं का म्हणाला?
या मालिकेआधीच्या सराव सामन्यात ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघाने बांगलादेशला दुसऱ्या डावात ५४ धावांत गुंडाळत डावाने सरशीही साधली होती. मात्र ऐन कसोटी सामन्यात बांगलादेशने कामगिरी उंचावली. यामुळे शनिवारपासून रंगणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीस सामोरे जाताना डार्विनमधील बांगलादेश ऑस्ट्रेलिया सामन्यावरही भारतीय संघाची नजर असू शकते.
डावखुऱ्या स्टार्कने घडविला इतिहास
कसोटीचा पहिला दिवसाचा खेळ संपण्याआधी ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी मिचेल स्टार्कने शादमन इस्लाम याला बाद केले. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट टिपणारा तो पहिला डावखुरा गोलंदाज ठरला. त्याने श्रीलंकेचा माजी गोलंदाज रंगना हेराथ याला (४३३) मागे टाकले आहे. स्टार्कच्या नावावर आता ४३४ कसोटी विकेट आहेत.
Rohit Sharma : रोहित शर्माचा शो अन् निवृत्तीचे संकेत, वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही? जाणून घ्या?
बांगलादेश दौरा रद्द ?
अफगाणिस्तान बोर्डाच्या या अधिकृत घोषणेमुळे आता भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सहा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी १ ते १३ सप्टेंबर हा कालावधी निश्चित केला होता. मात्र, अफगाणिस्तान मालिकेतील किमान एक सामना या कालावधीशी जुळत आहे. त्यामुळे बांगलादेश दौरा रद्द होईल.
IND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, अज्जू नव्या इनिंगसाठी सज्ज; जाणून घ्या
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ही मालिका अफगाणिस्तानच्या ‘फ्युचर टूर्स प्रोग्राम’चा भाग आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या लढती गेल्या काही वर्षांत भारतातच होत आहेत. या तीन लढती अनुक्रमे १३, १५ व १७ सप्टेंबरला होणार आहेत. तिन्ही लढती येथील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत.

