प्रियांका चोप्राने मुलीला शिकवला दुर्गा सप्तशती मंत्र:व्हिडिओत मालतीही सोबत बोलताना दिसली; अभिनेत्री म्हणाली- माझे दोन व्यक्तिमत्त्व
प्रियंका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिची मुलगी मालती मेरीला मांडीवर घेऊन दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांचे शिक्षण देताना दिसत आहे. प्रियांकासोबत मालतीही मंत्र म्हणत आहे. व्हिडिओसोबत प्रियांकाने लिहिले की, तिचे दोन व्यक्तिमत्त्व आहेत – ‘मामा’ आणि ‘मामासीटा’. व्हिडिओच्या पहिल्या भागात ती मालतीसोबत वेळ घालवताना दिसली, तर दुसऱ्या भागात…
