Headlines

Maharashtra live news 4th august 2026 Mumbai pune north Maharashtra rain update fda Tukaram mundhe political news pimpri chinchwad family death case Prashant Kishor Election Result; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Nashik News : वैद्यकीय सेवा २४ तास बंद! ‘बीएचएमएस’ डॉक्टरांच्या नोंदणी प्रस्तावाविरोधात संघटना आक्रमक महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये ‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) महाराष्ट्र राज्य, मार्ड (एमएआरडी), असमी (एएसएमआय) आणि इतर विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. Source link

Read More

पावसात भिजलेला फोन 5 सोप्या पद्धतींनी कोरडा करा; चुकूनही करू नका दोन चुका, नाहीतर होईल मोठे नुकसान। Maharashtra Times

पावसाळ्याच्या दिवसात अचानक येणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकदा आपला महागडा स्मार्टफोन भिजतो आणि खराब होण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळी फोन चालू न करता तात्काळ बंद करणे आवश्यक आहे. सिलिका जेल आणि योग्य व्हेंटिलेशनच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी सुरक्षितपणे तुमचा फोन कसा सुकवू शकता, याच्या 5 सोप्या पद्धती या खालीलप्रमाणे आहेत. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम स्मार्टफोनमध्ये…

Read More

Bombay High Court slams Tukaram Mundhe FDA over Navi Mumbai Hotel Licence revoke; तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता, अन्न आणि औषध प्रशासनाला दंड लावावा लागेल, लायसन्स निलंबन मागे न घेतल्याने कोर्टाचा संताप

Bombay High Court on FDA : एफडीएकडूनही नियमाप्रमाणे कार्यवाही झाली नसल्याने व्यावसायिकांचे १५ दिवसांचे नुकसान झाले त्याचे काय? त्यामुळे आम्हाला एफडीएला दंड लावण्याचा विचार करावा लागेल’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशा​सनाला (एफडीए) सुनावले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘नवी मुंबईतील याचिकाकर्त्या रेस्टॉरंटकडून शंभर टक्के नियमपालन होऊनही त्यांच्यावरील…

Read More

दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचे पुनरागमन:शफीकचे 2 वर्षांनंतर कसोटी शतक, बाबर 4 वर्षांनंतर टेस्ट सेंच्युरीजवळ, टीम 78 धावांनी मागे

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले आहे. अब्दुल्ला शफीकच्या नाबाद शतकाच्या आणि बाबर आझमच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 गडी गमावून 266 धावा केल्या आहेत. पाकिस्तान आता पहिल्या डावाच्या आधारावर वेस्ट इंडिजपेक्षा फक्त 78 धावांनी मागे आहे. तिसऱ्या विकेटसाठी शफीक आणि बाबर यांच्यात…

Read More

मिहानमध्ये आणखी एक शासकीय रुग्णालय; इंडियन आयआयपीएच च्या माध्यमातून होणार उभारणी

Nagpur Nwes: मिहानमध्ये आणखी एक शासकीय रूग्णालय व्हावे असा प्रस्ताव मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहाची बैठक पार पडली.या प्रकल्पासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी देवेंद्र फडणीसांकडे करण्यात आली. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी सकारात्मकता दर्शवली. म.टा.प्रतिनिधी,नागपूर: नागपूरजवळील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या कोराडी येथे सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने एमएडीसीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कोराडी हे…

Read More

लाईव्ह टीव्ही शोमध्ये झोपली अँकर:चॉकलेटची शेती सोडल्यास 20 वर्षांची कैद; जुळ्या भावांचे जुळ्या बहिणींशी लग्न, पादरीही जुळेच

अमेरिकेत एका लाईव्ह टीव्ही शोमध्ये अँकर झोपली. तर, घानामध्ये कोको म्हणजे चॉकलेटची शेती सोडल्यास 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. इकडे, केरळमध्ये जुळ्या भावांनी जुळ्या बहिणींशी लग्न केले. या लग्नात पादरीही जुळेच होते. एनिव्हर्सरीला पाहुणे न आल्याने ₹500-₹500 दंडाचे पोस्टर लावले गेले. तर, चीनने अंतराळात भात पिकवून नवा विक्रम केला. आज खबर हटकेमध्ये अशाच 5 रंजक…

Read More

पाठलाग करीत भटक्या कुत्र्याने घेतला महिलेच्या पायाचा चावा

टिळकवाडी काँग्रेस विहिरीजवळील घटना :  रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण    त.भा.प्रतिनिधी बेळगाव : दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून भटक्या कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास टिळकवाडी येथील काँग्रेस विहिरीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या सहा महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे महापालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी…

Read More

उचगाव येथील चालकाला फसवणूक प्रकरणी अटक

 त.भा.प्रतिनिधी   बेळगाव : मालमत्तेचे मालक आपणच असल्याचे सांगत उपनोंदणी कार्यालयात भलत्यांचीच मालमत्ता आपली असल्याचे सांगून त्याची विक्री करणाऱ्या उचगाव येथील एका वाहन चालकाला मार्केट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. कलंदर गुलाब पटेल (वय 53, रा. अनगोळ गल्ली, उचगाव) असे मार्केट पोलिसांनी अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची, उपनिरीक्षक हुसेनसाब…

Read More

Bombay High Court questions police over Disha Salian Death investigation father demands CBI inquiry Crime News; आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI तपास व्हावा, दिशा सालियानच्या वडिलांची विनंती, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडसावलं

Disha Salian Death Case : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय तपासाचा आदेश देण्याची विनंती दिशा सालियनच्या वडिलांनी ॲड. नीलेश ओझा यांच्यामार्फत केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘दिशा सालियानच्या मृत्यूबाबत वडिलांनी संशय व्यक्त केला होता, तर पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? अपघाती मृत्यूचे…

Read More

CWG 2026 Athletes Welcome Delhi Airport; Asmita and Sakshi Share Hopes

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडूंचे सोमवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर स्वागत करण्यात आले. बॉक्सिंग, ज्युडो आणि पॅरा स्पोर्ट्समधील पदक विजेत्यांच्या स्वागतासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), भारतीय ऑलिंपिक संघटना (IOA) आणि संबंधित राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे अधिकारी, प्रशिक्षक, कुटुंबातील सदस्य आणि मोठ्या संख्येने…

Read More