Headlines

Air India Phuket-Delhi Flight Turbulence

10 तासांपूर्वी कॉपी लिंक थायलंडमधील फुकेट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 या विमानाला मंगळवारी तीव्र ‘टर्ब्युलन्स’चा (हवेतील अस्थिरतेचा) सामना करावा लागला, ज्यामुळे विमान अचानक ३०० फूट खाली आले. तरीही, वैमानिकाने परिस्थिती सावरली आणि सकाळी ११:३० वाजता दिल्ली विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले. विमानात १३४ प्रवासी आणि ८ कर्मचारी होते. नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA) एका अधिकाऱ्याने…

Read More

Farmers can receive 2 lakh grant for agricultural study tour in europe and china application deadline is august 17; शेतकऱ्यांना परदेशवारीची करण्याची मोठी संधी; युरोप आणि चीनच्या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी शासनाचे २ लाखांपर्यंत अनुदान

प्रसाद रानडे, रत्नागिरी: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून सरकारने दिलासा दिलेला असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना परदेशवारी करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील संबंधित जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. असंच आवाहन रत्नागिरी जिल्हा कृषी विभागाकडून विभागाकडूनही करण्यात आल आहे. यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून निवड…

Read More

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन

                                                      कसबा बावडा येथील यशवंत निवासमध्ये घेतला अखेरचा श्वास कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे…

Read More

Newborn Baby Oil Massage Benefits & Right Time, Way, Best Oil for massage; नवजात बाळाला तेल मॉलिश कधी व कशी करावी? बाळाच्या मालिशसाठी कोणते तेल वापरावे?

आयुर्वेदात ‘बाल अभ्यंग’ म्हणजे नवजात बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. पण बाळाला तेल मॉलिश कधी सुरू करावी, कोणते तेल वापरावे, किती वेळ मसाज करावा आणि कोणत्या परिस्थितीत मसाज टाळावा याबाबत अनेक पालकांमध्ये संभ्रम असतो. नवजात बाळाच्या झोप, पचन, त्वचेचे आरोग्य, वजनवाढ आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी तेल मॉलिशचे वैज्ञानिक फायदे आणि योग्य पद्धत जाणून घ्या….

Read More

Sunetra Pawar News | ‘गुंगी गुडिया’ टीकेवरून काँग्रेसवर संतापले,रोहित पवारांवरही निशाणा साधला – suraj chavan furious with congress following criticism of sunetra pawar

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 1:40 pm Follow Sunetra Pawar News | ‘गुंगी गुडिया’ टीकेवरून काँग्रेसवर संतापले,रोहित पवारांवरही निशाणा साधला Source link

Read More

Court orders seizure of pune municipal commissioners chair farmers to receive compensation after 21 years; २१ वर्ष शेतकरी मोबदल्याविना हतबल, अखेर कोर्टाकडून पुणे पालिकेच्या आयुक्तांची खुर्चीच जप्त करण्याचे आदेश

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा एक मोठा फटका प्रशासनाला बसला असून, चक्क आयुक्तांची खुर्ची आणि कार्यालयातील साहित्य जप्त करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली होती. देवाची उरुळी आणि फुरसुंगी परिसरात कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल २१ वर्षे न दिल्याने न्यायालयाने हा कडक आदेश दिला होता. कारवाईच्या भीतीने अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली आणि अखेर न्यायालयात प्रतिज्ञापत्र…

Read More

शिवसेनेच्या वतीने तलाठी गौरव दळवी यांचा सन्मान

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुली वर्ष 2025-26 दरम्यान शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत महसूल प्रशासनाची प्रतिमा उंचविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मालवण शहराचे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी गौरव दळवी यांचा महसूल दिनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. या सत्काराच्या निमित्ताने मालवण शिवसेनेच्या वतीने दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदेश चव्हाण,…

Read More

महाराष्ट्राच्या लाडक्या विनोदवीर कुशल बद्रिकेचं देखणं घर; घर घेताना झाली ‘पॉलिसी’ची तडजोड, पण गॅलरी डेकोरने जिंकलं मन – chala hawa yeu dya fame kushal badrike home decor get home decor ideas

महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर कुशल बद्रिके यांच्या सुंदर घराची खास झलक पाहा. ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशलने साधेपणा, आपलेपणा आणि कल्पक सजावटीने आपल्या घराला दिला आहे खास लुक. घर घेताना काही तडजोडी कराव्या लागल्या असल्या तरी मनापासून सजवलेल्या या घरातील गॅलरी डेकोर, आरामदायी वातावरण आणि प्रत्येक कोपऱ्यात दिसणाऱ्या भावनिक स्पर्शातून घ्या होम डेकोरच्या प्रेरणादायी कल्पना….

Read More

धनंजय मुंडेंची गुंडासारखी दमदाटी; रोहित पवार संतापले, काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील टीकेला उत्तर – congress calls sunetra pawar gungi gudiya rohit pawar reacts

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 1:05 pm बीडमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्यासमोर घडलेल्या एका प्रसंगावरून काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असं म्हटलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नाराजीचे सूर उमटत आहेत. मात्र याविषयी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता रोहित पवारांनी त्यात चूक काय असं म्हणत एक प्रकारे काँग्रेसचं समर्थन केल्याचं…

Read More

तलाठी भरती आणि सीईटी परीक्षेत मोठा घोळ!:रोहित पवारांचा दावा- मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

स्पर्धा परीक्षा आणि सीईटी (CET) प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून, यात मंत्री आणि अधिकारी सामील असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील टेंडर घोटाळा, सीईटीमधील पर्सेंटाईल घोळ आणि व्हीआयपी मुलांना मिळणारे बोगस गुण यावर पुरावे सादर करत सरकारविरोधात आक्रमक भूमिका…

Read More