Headlines

धनंजय मुंडेंची गुंडासारखी दमदाटी; रोहित पवार संतापले, काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील टीकेला उत्तर – congress calls sunetra pawar gungi gudiya rohit pawar reacts



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीडमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्यासमोर घडलेल्या एका प्रसंगावरून काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असं म्हटलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नाराजीचे सूर उमटत आहेत. मात्र याविषयी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता रोहित पवारांनी त्यात चूक काय असं म्हणत एक प्रकारे काँग्रेसचं समर्थन केल्याचं दिसून आलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत