महाराष्ट्राच्या लाडक्या विनोदवीर कुशल बद्रिकेचं देखणं घर; घर घेताना झाली ‘पॉलिसी’ची तडजोड, पण गॅलरी डेकोरने जिंकलं मन – chala hawa yeu dya fame kushal badrike home decor get home decor ideas
महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर कुशल बद्रिके यांच्या सुंदर घराची खास झलक पाहा. ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशलने साधेपणा, आपलेपणा आणि कल्पक सजावटीने आपल्या घराला दिला आहे खास लुक. घर घेताना काही तडजोडी कराव्या लागल्या असल्या तरी मनापासून सजवलेल्या या घरातील गॅलरी डेकोर, आरामदायी वातावरण आणि प्रत्येक कोपऱ्यात दिसणाऱ्या भावनिक स्पर्शातून घ्या होम डेकोरच्या प्रेरणादायी कल्पना….
