Mohan Sharma : 100 हून अधिक सिनेमे, आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, उदरनिर्वाह होईना; सुप्रसिद्ध अभिनेत्याची CM कडे मदतीची मागणी
मुंबई – इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली, पण वृद्धापकाळात त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अशीच एक दुःखद आणि धक्कादायक कहाणी आहे दाक्षिणात्य अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मोहन शर्मा यांची. एकेकाळी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व असलेले मोहन शर्मा आता चेन्नईतील एका वृद्धाश्रमात विस्मृतीत आणि…
