Headlines

1 lakh soldiers oppress 45 lakh citizens in PoK, yet there is strong opposition, Pakistan rules with the power of the army

Marathi News International 1 Lakh Soldiers Oppress 45 Lakh Citizens In PoK, Yet There Is Strong Opposition, Pakistan Rules With The Power Of The Army सिकंदर सुरी2 तासांपूर्वी कॉपी लिंक पाकिस्तानच्या ताब्यातील पीओके… पाकिस्तानने लष्कराच्या बळावर येथे कब्जा केला आहे. या अत्याचाराविरोधात सुमारे दोन महिन्यांपासून लोक रस्त्यावर आहेत. बंदुकीच्या छायेत भीतीने जगणारे लोक आता बोलू…

Read More

Mumbai Police Salary Scam: मुंबई पोलिस वेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढणार; आरोपींच्या कामाचे ऑडिट सुरु, 2 अधिकारी निलंबित – mumbai police salary scam worth rs 6 cr 41 lakh two policemen suspended

Mumbai Police Salary Scam: कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना सहा कोटी ४१ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला. मुंबई पोलिस वेतन घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई पोलिस दलातील वेतन घोटाळा उघडकीस आल्यानंतर, या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. केवळ २०१९ आणि २०२०मध्ये नव्हे, तर सेवार्थ प्रणाली सुरू होण्यापूर्वीही अशाप्रकारे फेरफार झाल्याचा…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा 13वा दिवस:काल राम मंदिराच्या देणगी चोरीवरून गदारोळ; 8 पैकी 3 विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर

आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 13वा दिवस आहे. 31 जुलैपासून राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सतत गदारोळ सुरू आहे. टॅक्सेशन अँड अदर्स लॉ (सुधारणा) विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. या अधिवेशनासाठी 8 विधेयके सूचीबद्ध करण्यात आली होती. त्यापैकी 3 विधेयके दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाली आहेत. वंदे मातरम, सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक (पेपरफुटी) आणि…

Read More

काजोलचं सीक्रेट वेडिंग पण वडिलांना पसंत नव्हता जावई, एक आठवड्याचा अबोला; लग्न झालं पण पुढे गर्भपाताचं ग्रहण| Maharashtra Times

Kajol Birthday Special : अभिनेत्री काजोलची लव्हस्टोरी अगदी भन्नाट होती. त्यांचे लग्न इतके गुप्त ठेवण्यात आले की फोटोग्राफर सुद्धा बोलावला नव्हता. अभिनेत्रीच्या वडिलांना जावई पसंत नव्हता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री काजोल आज आपला 51 वा…

Read More

भारतीय खेळाडूंचे लक्ष्य आता आशियाई स्पर्धा

दिल्लीतील विमानतळावर सर्व खेळाडूंचे जल्लोषात स्वागत वृत्तसंस्था नवी दिल्ली ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारतासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मंगळवारी पहाटे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीतांचा निनाद, फुलांचे हार आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी अशा उत्साहपूर्ण वातावरणात खेळाडूंचे स्वागत झाले. मात्र, या जल्लोषातही सर्व…

Read More

Eknath Shinde: काँग्रेसने माफी मागावी! सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या पोस्टवरुन एकनाथ शिंदे यांची मागणी

मुंबई : ‘जनतेने काँग्रेसला त्यांची जागा दाखवली आहे. काँग्रेसने हे समजून घ्यावे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत माफी मागावी’, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. ‘अर्थखाते आणि राजकीय विषय हे एका बाजूला ठीक आहे. मुख्यमंत्री आहेत, मी आहे. त्या विषयावर निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत’, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ…

Read More

इथियोपियात भूस्खलन, 14 जणांचा मृत्यू

अदीस अबाबा : इथियोपियाच्या अम्हारा भागात अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. तर अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. हे भूस्खलन त्सदकाने डेब्रे मिटमाक सेंट मेरी मठात झाले असून तेथे शेकडो लोक पवित्र जलाद्वारे शुद्धीच्या विधीसाठी जमले होते अशी माहिती डायोसिसचे जनरल मॅनेजर मेगाबे हादिस नेका तिबेब अबाबू यांनी…

Read More

एका क्लिकवर FASTag चे स्टेटमेंट डाऊनलोड करा, टोल टॅक्सचा हिशोब ठेवा ऑनलाईन। Maharashtra Times

महामार्गावरून प्रवास करताना प्रत्येक वाहनधारकासाठी FASTag अनिवार्य झाला आहे. प्रवासाच्या खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी किंवा कंपनीकडे क्लेम करण्यासाठी अनेकदा फास्टॅग स्टेटमेंटची गरज भासते. युजर्स आता घरबसल्या त्यांच्या बँकेच्या अधिकृत ॲप किंवा सरकारी पोर्टलवरून अवघ्या काही मिनिटांत हे बँक स्टेटमेंट PDF स्वरूपात सहज डाऊनलोड करू शकतात. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

चमारी अटापटू मानांकनात सहाव्या स्थानी

वृत्तसंस्था, डंबुला आयसीसीच्या ताज्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत लंकेची कर्णधार चमारी अटापटूने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. सध्या लंका आणि पाक यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकेने पाकचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अटापटूने 39 धावा तर दुसऱ्या सामन्यात 40 धावा जमविल्या होत्या. टी-20 प्रकारात अटापटूकडून फलंदाजीत सातत्य राखल्याने…

Read More

पाकिस्तानात पुन्हा राजकीय अस्थिरता – Tarun Bharat

शहाबाज शरीफ आणि नक्वी यांच्यात तीव्र मतभेद ► वृत्तसंस्था इस्लामाबाद पाकिस्तानात पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि तेथील लोकनियुक्त सरकार यांच्यात तीव्र स्वरुपाचे मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी आणि पाकिस्ताचे नेते शहाबाज शरीफ यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. नक्वी हे पाकिस्तानचे लष्करशहा असीम मुनिर यांचे…

Read More