Gold Silver Price Today 6 August 2026; सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड सुरूच, चांदीच काय? युद्ध थांबताच चित्र फिरलं, सराफा बाजारात हालचाली; भविष्यातील ‘संधी’वर जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Gold Price News: पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची आशा, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि अमेरिकन डॉलरची कमजोरी यांमुळे सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात 7 आठवड्यांच्या उच्चांकीवर उसळली आहे. तसेच जागतिक घडामोडींचा मागोवा घेत देशांतर्गत बाजारात MCX वर सोन्याचे फ्युचर्स 1.50 लाख रुपयांच्या जवळ पोहोचले असून चांदीच्या…
