Headlines

Gold Silver Price Today 6 August 2026; सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड सुरूच, चांदीच काय? युद्ध थांबताच चित्र फिरलं, सराफा बाजारात हालचाली; भविष्यातील ‘संधी’वर जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Gold Price News: पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची आशा, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि अमेरिकन डॉलरची कमजोरी यांमुळे सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात 7 आठवड्यांच्या उच्चांकीवर उसळली आहे. तसेच जागतिक घडामोडींचा मागोवा घेत देशांतर्गत बाजारात MCX वर सोन्याचे फ्युचर्स 1.50 लाख रुपयांच्या जवळ पोहोचले असून चांदीच्या…

Read More

गडचिरोलीत 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी उद्घाटन केलेला पूल वाहून गेला:विरोधकांकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी, रोहित पवारांचे सरकारवर टीकास्त्र

गडचिरोली जिल्ह्यातील कोठी-कोरणार मार्गावरील पुलाचा काही भाग अवघ्या तीन वर्षांतच पुराच्या पाण्यामुळे खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. आता पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीत नेमकं काय घडलं? १५…

Read More

सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 78,700 वर:निफ्टी किरकोळ घसरणीसह 24,600 वर; आयटी शेअर्समध्ये विक्री, ऑटोमध्ये खरेदी

आज म्हणजेच गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 150 अंकांच्या (0.20%) वाढीसह 78,700 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये 10 अंकांची (0.04%) घसरण झाली आहे, तो 24,600 वर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये खरेदी तर ऑटो शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे. आशियाई बाजारात घसरण अमेरिकन बाजारात काल संमिश्र व्यवहार दिसून आला परदेशी गुंतवणूकदारांनी 7 दिवसांत 2703…

Read More

पाकिस्तानच्या 4 पैकी 2 प्रांतांमध्ये बंडखोरी:सरकारच्या हातून निसटणारी सत्ता; बलुचिस्तान-खैबर पख्तूनख्वामध्ये वाढले आव्हान

पाकिस्तानला चार प्रांत आहेत. यापैकी, बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावादी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने बंडाचे निशाण फडकवले आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात अफगाण तालिबानचे वर्चस्व आहे. तालिबानच्या हल्ल्यांमुळे येथे पाकिस्तानी सैन्याचे पाय रोज उखडले जात आहेत. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा येथून भास्कर प्रतिनिधी सिकंदर सूरी यांचा ग्राउंड रिपोर्ट वाचा… बलुचिस्तान- पाकिस्तानच्या हातून 70% प्रदेश गेला बलुचिस्तान हा…

Read More

निवासी डॉक्टरांचा संप अधिक तीव्र ;आजपासून आप्तकालीन सेवांवरही परिणाम

Nagpur Doctors Strike: 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्यात येत आहे. यालाच निवासी डॉक्टरांनी विरोध केला आहे. या विरोधाच स्वरुप म्हणून डॉक्टरांनी संप पुकारलाय . या संपाच स्वरुप म्हणून ओपीडी , आयपीडी सह अनेक सेवा बेंद ठेवण्यात येणार आहे. म.टा.प्रतिनिधी नागपूर: बीएचएमएस-सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र…

Read More

Mumbai Vikhroli Father Son Double Murder by younger brother over playing loud Music Crime News; मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन वाद, सख्ख्या भावाचा दादाच्या कुटुंबावर हल्ला, बापलेकाचा मृत्यू, आई-धाकटा लेक जखमी

Mumbai Father Son Murder : पहाटेच्या सुमारास मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन झालेल्या भांडणातून ही घटना घडली. पिता आणि मोठा मुलगा यांचा उपचारादरम्यान करुण अंत झाला, तर आई आणि धाकटा मुलगा जखमी आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे बापलेकाची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सख्ख्या भावानेच…

Read More

जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची आज निर्णायक बैठक:पुढील रणनीती, संघटन विस्तार, देशव्यापी आंदोलनाच्या आराखड्यावर मंथन: दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद

जंतर-मंतर आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी पुढील राजकीय आणि संघटनात्मक दिशा निश्चित करण्याच्या तयारीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज दुसऱ्या दिवशीही पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होत असून, देशभरातील आंदोलनांची रणनीती, संघटन विस्तार आणि विविध राष्ट्रीय प्रश्नांवर पुढील भूमिका याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या उपस्थितीत…

Read More

Intense rain in mumbai despite el nino confusion in imd weather department alert; पावसाचा चकवा, एल निनो असतानाही वाढते पाऊसमान; हवामान खातेही बुचकळ्यात

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवलेला असताना पश्चिम उपनगरांमध्ये मंगळवारी रात्रीनंतर पावसाचा जोर थोडा वाढला. यासोबत प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाजही वर-खाली होताना दिसला. सकाळी ९ वाजता दिलेल्या अंदाजामध्ये मुंबईमध्ये मध्यम सरींची शक्यता वर्तवली होती, ठाण्यात गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला, तर १२.३४ वाजताच्या…

Read More

Gen Z and Gold Investment; गोल्ड मार्केटमध्ये नवा ट्विस्ट, ‘जेन झीं’चा 315 लाख कोटींच्या सोन्यावर डोळा; अनेक पिढ्यांची परंपरा मोडीत काढणार

Gold India News: भारतीयांमधील सोने खरेदीची पुढील लाट पारंपरिक सराफा दुकानांमधून नव्हे, तर मोबाईल फोनमधून सुरू होऊ शकते. भारतीयांमध्ये सोने दीर्घकाळापासून परंपरा आणि सुरक्षिततेचे प्रतीक राहिले आहे, पण नवीन पिढी किंवा Gen Z साठी सोने केवळ कौटुंबिक वारसा किंवा लग्नसराई यापलीकडे अधिक महत्त्वाचे ठरताना दिसत आहे. होय, तरुण भारतीय आता सोन्याकडे संपत्ती निर्मिती, लिक्विडीटी आणि…

Read More

प्रसिद्धीसाठी रील बनवण्याचा नाद अंगलट; पनवेल आगारातील ‘रिल स्टार’ महिला कर्मचाऱ्यासह तिघे निलंबित |Maharashtra Times

मुंबई : सोशल मीडियाद्वारे अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी ‘रील’ हे प्रभावी माध्यम ठरत आहे. मात्र, कर्तव्यावर असताना रील केल्याप्रकरणी नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आली आहे. पनवेल आगारातील महिला वाहक नंदा कोळी यांनी एसटी महामंडळाच्या आवारात रील केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यांच्या रीलमध्ये सहभागी झालेले पनवेलचे वाहतूक नियंत्रक विजय…

Read More