Headlines

maharashtra live news 6th august 2026 Mumbai pune rain update fda Tukaram mundhe savaji hotel argument political news CJP Meeting Abhijit Dipke; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Abhijeet Dipke CJP Meeting : सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीची (सीजेपी) पुढील रणनीती ठरविण्यासाठी वाळूज महानगर येथे संस्थापक, अध्यक्ष अभिजित दीपकेयांच्या घरी बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली. आज, गुरुवारीही बैठक होणार असून, सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पक्षाची पुढील…

Read More

Akanksha Chamola Statement on Gaurav Khanna Divorce

28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री आकांक्षा चमोला यांनी पती आणि अभिनेता गौरव खन्ना यांच्याशी त्यांच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत. माध्यमांशी बोलताना, त्यांनी त्या बातम्या फेटाळून लावल्या ज्यात दावा केला जात होता की त्यांनी लॉक-अप शोमध्ये टीआरपी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगळे होण्याची घोषणा केली होती. आकांक्षाने स्पष्ट केले की घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया शोमध्ये जाण्यापूर्वीच सुरू झाली…

Read More

रजनीश गुप्ता अन् विपुल अनेकांत यांचा काॅलम:सायबर ठकांची मोठी शक्ती म्हणजे आपली शांतता, निष्क्रियता‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पद‎फोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकी‎बहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोन‎कट करतात किंवा संदेशाकडे दुर्लक्ष करतात. तरीही‎अशा फसवणुकीच्या प्रयत्नांची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण‎अंदाजे 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामागे अनेक कारणे‎आहेत. लोकांकडे वेळ नसतो. अनेकांचा यंत्रणांवर‎विश्वास नसतो. काही जण नोकरशाहीची उदासीनता‎किंवा अधिकाऱ्यांच्या नकारात्मक अनुभवांमुळे तक्रार‎करण्याचे टाळतात. मात्र याचा परिणाम…

Read More

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:सत्तासुंदरीची खिचडी आणि निवडणुका‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गुरू गोरखनाथ आणि त्यांच्या सहकारी योगींच्या‎भारतभर अनेक कथा प्रचलित आहेत. आज‎गोरखपूरमध्ये असलेल्या गोरखनाथ मंदिर भागात पूर्वी‎दाट झाडी होती. कथेनुसार एका नेपाळी सुंदरीने गुरू‎गोरखनाथ यांना भोजनासाठी आमंत्रित केले. योगी फक्त‎खिचडी खातात हे तिला ठाऊक होते. त्यामुळे तिने‎विविध पक्वान्नांच्या ताटांऐवजी खिचडीची ताटे वाढली.‎दूर बसलेल्या गुरू गोरखनाथांना मात्र त्या सुंदरीच्या‎मनातील खोट जाणवली. ते गोरखपूरजवळील दाट‎झाडीत ध्यानस्थ होऊन बसले.‎…

Read More

पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या रिया अहिरला धमक्या; राहुल गांधींची भेट घेत आंदोलक बेधडक बोलले – riya ahir and cjp protesters meets rahul gandhi after student protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 10:03 am मुंबईतील CJP आंदोलनाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवून व्हायरल झालेली रिया अहिर पुन्हा चर्चेत आली आहे. रियाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. खरंतर मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करणाऱ्या रियाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. अनेकांनी तिचं कौतुक केलं….

Read More

Chhatrapati Sambhajinagar-Pune Highway: महामार्गावर जीवघेणे खड्डे! छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात, वाहनचालक संतप्त

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल होत असून, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक, वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. पंढरपुरातील तिरंगा चौक, कामगार चौक, एएस क्लब चौकात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने खड्ड्यांत आदळून अपघात होत आहेत. वाळूज ‘एमआयडीसी’ परिसरात हजारो कामगार, कर्मचारी, मालवाहू ट्रक, कंटेनर, बस…

Read More

राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:सीजेपी ‘दबाव गट''च राहणार‎ राजकारणातही उतरणार?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याही‎आश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधी‎लोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यात‎फारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30 वर्षीय‎अभिजित दिपके यांच्या अनपेक्षित उदयाकडे गांभीर्याने‎पाहिले पाहिजे. 16 मे रोजी ‘कॉक्रोचनी एकत्र यावे” असे‎आवाहन करणारे त्यांचे एक ट्विट देशभरातील‎युवकांच्या आंदोलनात रूपांतरित होईल आणि अखेरीस‎एका प्रभावशाली केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा‎लागेल, असे कुणाला वाटले होते का? काही‎काळापूर्वीपर्यंत…

Read More

नकाशावर होतं बेट, 136 वर्षांनंतर आढळला 1300 मीटर समुद्र, ‘घोस्ट आयलंड’च्या रहस्याने संशोधक चक्रावले। Maharashtra Times

प्रशांत महासागरात 1876 मध्ये खलाशांनी एका 25 किलोमीटर मोठ्या बेटाचा शोध लावला होता. जागतिक नकाशावरही त्याची नोंद झाली. मात्र, तब्बल 136 वर्षांनंतर 2012 मध्ये वैज्ञानिक जेव्हा तिथे संशोधनासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना बेटाऐवजी चक्क 1300 मीटर खोल समुद्र आढळला. नकाशावरील हे बेट गायब कसं झालं, याचं रहस्य आजही कायम आहे. याविषयी विस्ताराने जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:कराचे अडथळे कमी केले तरच नवसंशोधनास गती मिळणे शक्य‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎देशात करप्रणालीला नवसंशोधनाच्या क्षेत्रात ‘टॅक्स‎टेररिझम” असे संबोधले जाऊ लागले आहे. पंतप्रधान‎वारंवार सांगतात की, भारताचे भविष्य केवळ ग्राहक‎बाजारपेठ बनण्यात नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व‎मिळवण्यात आहे. उद्योजकता आणि नवसंशोधनाला‎चालना देण्यासाठी सरकारने स्टँड-अप इंडिया आणि‎स्टार्ट-अप इंडिया यांसारख्या योजना सुरू केल्या.‎त्यामुळे भारतीय संशोधकांना प्रोत्साहनही मिळाले. मात्र‎सरकारी करप्रणालीने अनेक नकारात्मक अडथळे‎निर्माण केले. हे तीन उदाहरणांतून समजून घेता येईल.‎ पहिले उदाहरण एंजेल…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सत्ताधाऱ्यांनी विरोध ऐकावा,‎ विरोधकांनी मर्यादा सोडू नये

सध्या देशात आंदोलनांचे पर्व सुरू आहे. कधी विद्यार्थी, कधी शेतकरी,‎तर कधी विरोधक विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहेत. प्रत्येकजण‎आपल्या पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, सत्तेशी‎असहमती म्हणजे देशद्रोह नाही आणि सत्तेशी सहमती म्हणजे‎देशभक्तीही नाही. सत्तेला विरोध करणाऱ्यांची इच्छाही अनेकदा‎सत्तेपर्यंत पोहोचण्याचीच असते. बहुतेक जण सत्तेत आल्यानंतर‎सत्तेबाहेर असताना मांडलेली तत्त्वे विसरून जातात. सत्तेला विरोध‎करण्याची परंपरा भारतात प्राचीन…

Read More