Headlines

चंद्रावर कोसळले SpaceX रॉकेट; जोरदार टक्करीमुळे निर्माण झाला नवा खड्डा, ‘फाल्कन 9’ चा अंतराळातील कचरा अखेर धडकला। Maharashtra Times

गेल्या 19 महिन्यांपासून अंतराळात भटकल्यानंतर स्पेसएक्सच्या ‘फाल्कन 9’ रॉकेटचा प्रचंड ढिगारा अखेर चंद्रावर जाऊन धडकला आहे. या जोरदार टक्करीमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर एक मोठा आणि नवा खड्डा तयार झाला असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे आता अंतराळातील वाढत्या कचऱ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Property Buying Documents Checklist; घर नवं असो किंवा जुने ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासल्याशिवाय डील करू नका! नाहीतर जाईल मालकी, तुमचे पैसे बुडतील

Property Documents Checklist: भारतात घर किंवा मालमत्ता खरेदी करणे बहुतेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. आकर्षक किमती, चांगली ठिकाणे आणि अत्याधुनिक सोयीसुविधा अनेकदा खरेदीदारांना आकर्षित करतात, पण मालमत्तेची कायदेशीर वैधता यामध्येही सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. मालमत्तेच्या कागदपत्रांचे सखोल रिव्यू न करता सौदा केल्यास भविष्यात मालकी हक्कावरून वाद, बँकेचे कर्ज, सरकारी कारवाई किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या कायदेशीर…

Read More

Vijay Wadettiwar Slams Fadnavis Govt Over Caste Verification & Adani Project

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माळशेज घाटातील अदानींचा वीज प्रकल्प, राज्यावरील वाढते कर्ज, आरक्षणावरून दिले जाणारे नियमबाह्य दाखले, सरसंघचालक . अदानींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात पुण्यातील माळशेज घाट परिसरात अदानी समूहाला दिलेल्या १५०० मेगावॅट वीज प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर…

Read More

Archana Patil WhatsApp Status slams BJP workers apologies on Facebook after backlash; 30 वर्षातलं योगदान सांगा, भाजप नेत्या अर्चना पाटील यांनी आधी व्हॉट्सअप स्टेटसवर स्वपक्षीयांनाच ललकारलं, नंतर दिलगिरी

Archana Patil WhatsApp Status : “गेल्या 30 वर्षांत निष्ठावंत म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा…” असा सवाल अर्चना पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरुन विचारला होता. मात्र त्यानंतर ‘सोशल मीडिया टीमकडून अनावधानाने मजकूर प्रसिद्ध झाला’ अशी सारवासारव त्यांनी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी…

Read More

Railway RAC Ticket AC Coach Passengers will get Bedroll Blanket Pillow Linen; रेल्वेत AC कोचमध्ये आता थंडीने कुडकुडत बसावं लागणार नाही, RAC प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या

Railway RAC Passenger : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित डब्यात प्रवाशांना संपूर्ण बेडरोल देण्यात येतो. यात उशी, चादर आणि ब्लँकेटचा समावेश असतो. मात्र, ही सुविधा केवळ कंन्फर्म तिकीटधारकांनाच मिळते. आरएसी तिकीट बेडरोल नियम महेश चेमटे, मुंबई : वातानुकूलित डब्यांतील ‘आरएसी’ (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकिटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंडळाने या डब्यांतील ‘आरएसी’ प्रवाशांना संपूर्ण…

Read More

Inventory Based E Commerce Export Framework ; आता लहानशा व्यवसायही घेणार आंतरराष्ट्रीय झेप; निर्यातीसंबंधित नवा नियम, ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योगांसाठी सुवर्णसंधी

देशाच्या लहान व्यवसायांना तसेच नव्या स्टार्ट अपना परदेशात झेप घेण्यासाठी असणारे नियम जरा आणखीन शिथिल झाले आहेत. तसेच नव्या स्टार्ट अपना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी एक संधी मिळाली आहे. देशातून स्वदेशी माल परदेशात निर्यात करण्याच्या नियमांवर काही नियम व अटी लागू झाल्या आहेत. निर्यातीसंबंधित असणाऱ्या या अटी तसेच नियमांमुळे निर्यातीच्या कार्यात पारदर्शकता राहणार आहे. आता निर्यातीची…

Read More

पेर्नोड रिकार्ड इंडिया प्रकल्पाचे घोडे अडकले कुठे ? भूमिपूजनाला दोन वर्ष होत आली ; प्रकल्प रखडल्याची चर्चा

Nagpur News : पेर्नोड रिकार्ड इंडिया या मद्य उत्पादक कंपनीच्या नागपूरजवळील वसाहतीतील प्रकल्पाला काही मुहूर्त मिळेना. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला दोन वर्षे होत आली असून देखील याला विलंब होत आहे. परवानग्यांमुळे प्रकल्प रखडल्याची चर्चा आहे. म.टा.प्रतिनिधी, नागपूर : उद्योग विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, पर्यावरण विभागाच्या परवानग्यांमुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. तर, काहींच्या मते पर्यावरणविषयक परवानग्या…

Read More

maharashtra live news 6th august 2026 Mumbai pune rain update fda Tukaram mundhe savaji hotel argument political news CJP Meeting Abhijit Dipke; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Abhijeet Dipke CJP Meeting : सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीची (सीजेपी) पुढील रणनीती ठरविण्यासाठी वाळूज महानगर येथे संस्थापक, अध्यक्ष अभिजित दीपकेयांच्या घरी बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली. आज, गुरुवारीही बैठक होणार असून, सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पक्षाची पुढील…

Read More

Akanksha Chamola Statement on Gaurav Khanna Divorce

28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री आकांक्षा चमोला यांनी पती आणि अभिनेता गौरव खन्ना यांच्याशी त्यांच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत. माध्यमांशी बोलताना, त्यांनी त्या बातम्या फेटाळून लावल्या ज्यात दावा केला जात होता की त्यांनी लॉक-अप शोमध्ये टीआरपी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगळे होण्याची घोषणा केली होती. आकांक्षाने स्पष्ट केले की घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया शोमध्ये जाण्यापूर्वीच सुरू झाली…

Read More

रजनीश गुप्ता अन् विपुल अनेकांत यांचा काॅलम:सायबर ठकांची मोठी शक्ती म्हणजे आपली शांतता, निष्क्रियता‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पद‎फोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकी‎बहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोन‎कट करतात किंवा संदेशाकडे दुर्लक्ष करतात. तरीही‎अशा फसवणुकीच्या प्रयत्नांची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण‎अंदाजे 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामागे अनेक कारणे‎आहेत. लोकांकडे वेळ नसतो. अनेकांचा यंत्रणांवर‎विश्वास नसतो. काही जण नोकरशाहीची उदासीनता‎किंवा अधिकाऱ्यांच्या नकारात्मक अनुभवांमुळे तक्रार‎करण्याचे टाळतात. मात्र याचा परिणाम…

Read More