Amit Shah: मशिदीत अजान होणार नाही तर काय होणार? फुटीर खासदारांचा शहांना सवाल; भाजप सरकारविरोधात ठाम भूमिका
तीन फुटीर खासदारांनी दिल्लीत केंद्रीय गृह मंत्री अमित शहांची भेट घेतली. या खासदारांनी सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी एनडीएच्या बैठकीला दांडी मारली. यानंतर ते शहांच्या भेटीला पोहोचले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली: संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत लक्षवेधी घडामोडी सुरू आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यावर २० खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली. ममता बॅनर्जी यांची साथ…
