पाकिस्तान जवळपास आऊट, पण भारत अजूनही WTCची फायनल गाठू शकतो, नेमकं कसं? वाचा संपूर्ण समीकरण
WTC 2025-27 Points Table : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचू शकतो? उर्वरित ९ कसोटी सामने, गुणतालिका आणि संपूर्ण समीकरण कसे असणार? जाणून घ्या. मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2025-27 ) गुणतालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा फटका…
