‘अजय देवगण प्रभू राम, तर प्रकाश राज रावण’….; राजकुमार संतोषींचा ‘रामायण’ चित्रपट कधीच पडद्यावर का आला नाही?
मुंबई : सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे दोन्ही भाग मिळून तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार केले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, रणबीर कपूर आणि…
