Ashok Kharat Case : भोंदू खरातची फरार पत्नी अखेर पोलिस ठाण्यात हजर, सगळं खापर नवऱ्यावर फोडलं – kalpana kharat at shirdi police station for investigation
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2026, 12:18 pm Follow नाशिकमधील वादग्रस्त आणि स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणात अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. शिर्डी जमीन व्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि गेल्या काही काळापासून फरार असलेली अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन झाली आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी…
