Headlines

नोट्स ॲप, सोशल मीडियाच्या झगमगाटापासून दूर एक सुंदर कोपरा:अमेरिकन लेखिकेचा अनुभव- 1700 अपूर्ण नोट्समध्ये लपलेय स्वतःला घडवण्याचे साधन

‘तुमच्या फोनमधील सर्वात जुनी नोंद कोणती आहे?’ माझ्या धाकट्या बहिणीने मला हा प्रश्न अशा पद्धतीने विचारला, जणू काही ती एखादे मोठे रहस्य विचारत होती. तिने सांगितले की, हल्ली ती ‘नोट्स ॲप’ला एखाद्या वैयक्तिक मासिकाप्रमाणे वाचते… असे ‘डायजेस्ट’ जिथे माणसाचे सर्वात खोल विचार आणि निरर्थक गोष्टी एकत्र नोंदवलेल्या असतात.’ लेखिका रेनफोर्ड स्टाफर म्हणतात, बहिणीचे बोलणे ऐकून…

Read More

ICC प्लेअर ऑफ द मंथसाठी खेळाडूंची निवड:पुरुष क्रिकेटपटूंमध्ये हॅरी ब्रूक आणि महिलांमध्ये नॅट सिव्हर-ब्रंट यांचा समावेश

ICC ने जुलै महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ शर्यतीत समाविष्ट असलेल्या क्रिकेटपटूंची घोषणा केली आहे. पुरुष गटात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जस्टिन ग्रीव्ह्स आणि बांगलादेशचा सलामीवीर तंजीद हसन यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. महिला गटात इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट, श्रीलंकेची स्टार फलंदाज हर्षिता समरविक्रमा आणि वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज यांना शॉर्टलिस्ट…

Read More

Raigad Guardian Minister : विधानपरिषद निवडणुकीला तटकरेंसोबत डील, भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री? – bharat gogawale vs aditi takare raigad guardian minister post rivalry

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 5:18 pm Follow महायुती सरकारमध्ये राजकीय सत्तासमीकरणे कितीही जुळली असली, तरी स्थानिक पातळीवरील वर्चस्वाचा संघर्ष शमलेला नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाचा तिढा. एकीकडे रायगड जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचे शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे? असा सवाल विचारला जात असताना, भरत गोगावले आणि…

Read More

Lucky Ali : ‘जिथे माझा जीव जाईल तिथेच मला दफन करा, मी माझी शवपेटी घेऊन फिरतो’, सुप्रसिद्ध गायकाचं डोळे पाणावणारं वक्तव्य

Lucky Ali : सुप्रसिद्ध गायक लकी अली यांनी त्यांच्या कॉन्सर्टदरम्यान मृत्यूबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेते मेहमूद अली यांचा मुलगा गायक, गीतकार आणि अभिनेते लकी अली त्यांच्या एका कॉन्सर्टदरम्यान भावूक झाले. त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल आणि अंत्यसंस्कारांबद्दल भाष्य केलं. ९० च्या दशकात वाढलेल्या संपूर्ण पिढीला आपल्या गाण्यांनी वेड लावणारे…

Read More

IAS झाल्यानंतर तुकाराम मुंढेंचं आयुष्य खडतर; थोरले बंधू अशोक मुंढेंनी सांगितला संघर्ष – brother ashok mundhe praises tukaram mundhe

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 5:02 pm “तुकाराम होणं सोपं नाही” असं सांगत मुंढेंचा संघर्ष जवळून पाहणारे त्यांचे थोरले बंधू अशोक मुंढे यांनी सर्वांसमोर भावाचं कौतुक केलं. तुकाराम मुंढे यांच्यासमोरच अशोक मुंढेंनी आपल्या भावाच्या धाडसी कार्याचे गुणगान गायले. IAS होण्यापेक्षा आयएएस झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांचं आयुष्य जास्त खडतर राहिलं, अशा शब्दांत अशोक मुंढे यांनी तुकाराम मुंढेंच्या…

Read More

Highway Accident Cases: महामार्ग बनले मृत्यूचे सापळे! अडीच वर्षांत 355 जणांचा बळी, 492 जण गंभीर जखमी, पुणे-नाशिक महामार्ग सर्वाधिक धोकादायक – 355 people died 492 were seriously injured in accidents on four highways in last 2.5 yrs

म.टा.प्रतिनिधी, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतून जाणारे मुंबई-बेंगळुरू, जुना पुणे-मुंबई, पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर हे चारही महामार्ग अपघातांचे हॉटस्पॉटठरत आहेत. गेल्या अडीच वर्षांत या चार महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये ३५५ जणांचा मृत्यू झाला असून, ४९२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गांवर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली,…

Read More

कळमनुरीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा:खरडणी अनुदान गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी व परिसरातील खरडणी अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर करावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी ता. 10 तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील येगाव, पिंपरी बुद्रूक, कृष्णापूर या शिवारामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात नुकसानीचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांच्या…

Read More

महाराष्ट्रावर पाऊस रुसला! श्रावण उजाडतोय तरी पुढच्या पाच दिवसांचा अंदाज अनपेक्षित

महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण पाऊस येण्याच्या तयारीत दिसत नाही. आतादेखील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या पाच दिवसात अपेक्षित पावसाची शक्यता फार कमी आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राज्यात जवळपास आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडलेल्या…

Read More

Yogesh Kedar On Manoj Jarange | जरांगेंच्या माजी सहकाऱ्याची आंदोलनावर भूमिका काय? – maratha activist yogesh kedar’s statement regarding manoj jarange

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 4:48 pm Follow #yogeshkedar #manojjarange #maharashtrapolitics #marathareservation #marathinewsमहाराष्ट्रातील जातीय वाद संपवण्यासाठी तसेच आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा आणि ओबीसी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन एडव्होकेट योगेश केदार यांनी केलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Advocate Yogesh Kedar has appealed to Maratha and OBC leaders to come together to resolve caste-based conflicts in…

Read More

दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज अडचणीत, 2027 वनडे वर्ल्डकपमधील पात्रतेचा मार्ग कठीण! कारण काय?

West Indies 2027 World Cup Qualification : वेस्ट इंडिज पुन्हा वनडे वर्ल्डकपमधून बाहेर पडणार का? अफगाणिस्तानच्या विजयामुळे दोन वेळच्या विश्वविजेत्याची थेट पात्रता जवळपास संपुष्टात आली असून आता पुढचा मार्ग कठीण झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : एकेकाळी वनडे क्रिकेटवर राज्य करणारा वेस्ट इंडिज संघ सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. १९७५ आणि १९७९ असे सलग…

Read More