Headlines

4-Year-Old Girl Injured; CCTV Footage Surfaces

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात सात भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्यावर 80 हून अधिक टाके पडले आहेत. र . मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागात राहणाऱ्या गिरधर मिश्रा यांची चार वर्षांची मुलगी घराजवळ असलेल्या एका…

Read More

Sensex and Nifty Fall Amid Banking & FMCG Sell-off

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजारात आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 300 अंकांनी घसरून 78,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. तो 24,500 वर व्यवहार करत आहे. बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज जास्त विक्री दिसून येत आहे. मोलबायो डायग्नोस्टिक्स आणि धूत ट्रान्समिशनच्या IPO मध्ये…

Read More

Trump China Policy Indo-Pacific Shift; Brahma Chellaney Analysis

29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎‎‎परराष्ट्र धोरणे रातोरात बदलत नाहीत. अनेकदा‎बदलती विधाने, प्रशासकीय बदल आणि‎मुत्सद्देगिरीतील प्राधान्यक्रम बदलून ती हळूहळू मोडीत‎काढली जातात. अमेरिकेचे हिंद-प्रशांत धोरणही याला‎अपवाद नाही. एक दशकापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो‎आबे यांनी ‘मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत” ही संकल्पना‎मांडली होती. यामागे एकच विचार होता. हिंद व प्रशांत‎महासागर हे धोरणात्मक क्षेत्र आहे. येथे कोणत्याही‎एका शक्तीचे वर्चस्व रोखण्यासाठी लोकशाही…

Read More

maharashtra live news 11 august 2026 maharashtra mumbai navi mumbai rain update ncp sharad pawar fda tukaram mundhe maratha reservation manoj jarange patil; महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी

​Chhatrapati Sambhajinagar News : वाळूज एमआयडीसीत ‘कमवा अन् शिका’ योजनेतील प्रशिक्षणार्थी आक्रमक; बजाज ऑटोच्या गेटवर काम बंद आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाज ऑटो कंपनीच्या गेटवर विद्यार्थी प्रशिक्षणार्थींच्या वतीने अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. पदवी आणि आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत…

Read More

संजय कुमार यांचा कॉलम:राज्यांमधील प्रादेशिक पक्षांनी‎ आपला जनाधार कायम ठेवला‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा झालेला पराभव आणि‎त्यानंतर अनेक पक्षांत झालेली पक्षांतरे यामुळे प्रादेशिक‎पक्षांच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.‎सध्या प्रादेशिक पक्ष संकटाचा सामना करत आहेत हे‎खरे आहे. परंतु त्यांचे महत्त्व संपले असे मानणे घाईचे‎ठरेल. बंगालमध्ये तृणमूल किंवा दिल्लीत‎‘आप”सारख्या पक्षांच्या पराभवाकडे प्रादेशिक पक्षांचा‎कायमचा अस्त म्हणून पाहिले जाऊ नये. गेल्या चार‎लोकसभा निवडणुकांसोबतच विविध राज्यांच्या‎विधानसभा निवडणुकांतही राष्ट्रीय आणि प्रादेशिक‎पक्षांच्या मतांच्या…

Read More

Connect With Divine Leela To Overcome Maya

Marathi News Opinion Pandit Vijayshankar Mehta Column: Connect With Divine Leela To Overcome Maya 3 तासांपूर्वी कॉपी लिंक पूजा-पाठ करणारे लोकसुद्धा अनेकदा भ्रमात पडतात. ”आमच्याच‎बाबतीत असे का घडते? ईश्वर खरोखर आहे का? असेल तर तो‎आमचे का ऐकत नाही?” अशा तक्रारी ते करतात. यावर संत‎तुलसीदासजी लिहितात— ”परबस जीव स्वबस भगवंता, जीव अनेक‎एक श्रीकंता.” म्हणजेच माणूस परतंत्र…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:जोपर्यंत तुमचे कौशल्य फिके पडत नाही, तोपर्यंत स्टेज सोडू नका

दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेते आहेत. मला त्यांच्यात जी गोष्ट आवडायची, ती म्हणजे त्यांच्या संवादफेकीची अगदी वेगळी पद्धत. दिलीप कुमार प्रत्येक शब्दानंतर थांबायचे, पण प्रत्येक शब्द एका वेगळ्या जोर आणि भावनेसह यायचा. तो थेट तुमच्या मेंदूत उतरायचा आणि आयुष्यभरासाठी तिथे घर करायचा. दुसरीकडे, अमिताभ बच्चन तोच संवाद न थांबता बोलत. ऐकणाऱ्यालाही…

Read More

Jharkhand Bandh Call; ABVP Protest and Police Lathicharge in Ranchi

रांची38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक झारखंडमध्ये जेपीएससी-जेएसएससीमधील कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन मंगळवारी १८ व्या दिवशीही सुरू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवारी विधानसभा मार्च काढण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज भाजपने झारखंड बंदचीही हाक दिली आहे. सोमवारी रांचीमध्ये निदर्शने करणारे हजारो विद्यार्थी बॅरिकेड्स तोडून विधानसभा गेटपर्यंत पोहोचले होते. विद्यार्थी सरकारविरोधात…

Read More

सोनू निगमने प्रथमच गायले हरियाणवी गाणे:‘52 गज का दामन’ फेम रेणुका पंवारसोबत डुएट रिलीज; म्हणाला-तुमच्या अंगणात यावे लागले

कधीकाळी स्थानिक बोली आणि अस्सल शैलीसाठी ओळखली जाणारी हरियाणवी गाणी आता देशातील मोठ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्स आणि बॉलिवूडमध्ये आपले मजबूत स्थान निर्माण करत आहेत. याच दरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच हरियाणवी गाण्याला आपला आवाज दिला आहे. या गाण्यात त्यांच्यासोबत हरियाणवी गायिका रेणुका पंवार यांचा आवाज ऐकू येत आहे. दोघांच्या आवाजात तयार झालेले ‘चुन्नी’…

Read More

Pune Man Shivam Pardeshi dies after fight on Vada Pao stall accuse punches chest Crime News; वडापावच्या गाडीवर वाद, छातीत बुक्क्या मारल्या, घरी येऊन झोपलेल्या तरुणाचा मृत्यू, पुण्यात हळहळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वडापाव खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पायाला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या मारहाणीत छातीत बुक्क्या मारल्यानंतर घरी जाऊन झोपलेल्या तरुणाचा अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात रविवारी दुपारी घडली. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे…

Read More