Headlines

Badshah Vs Yo Yo Honey Singh Controversy; Rapper Clash & Viral Video

27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रॅपर बादशाह आणि यो यो हनी सिंग यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. कॉमेडियन समय रैना यांच्या शोमध्ये समयने बादशाहला त्याच्या ‘बादशाह’ या स्टेज नावाबाबत प्रश्न विचारला. बादशाहने उत्तर दिले की हे नाव त्याने स्वतः ठेवले आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. त्यात तो या…

Read More

कंगना रनोटने नसीरुद्दीन शाहांना कोल्हा म्हटले:म्हणाल्या- ते देशाचे खातात आणि शेजाऱ्यांसाठी लढतात; पीयूष मिश्रांच्या विधानाचे समर्थन

भाजप खासदार तथा खासदार कंगना रनोट यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह यांना ‘कोल्हा’ म्हणत लिहिले की, ते या देशाचे खातात, पण शेजारील देशासाठी लढतात. हा वाद देशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बॉलिवूड कलाकारांच्या शांततेवरून सुरू झाला होता. नसीरुद्दीन शाह यांनी शांत राहणाऱ्या कलाकारांची तुलना तोंडात हाड धरलेल्या…

Read More

Pocket FM Success Story How These Much Large Audio Platform Is Build ; Pocket FM : मेट्रोमध्ये आली आयडिया, उभं केलं 7 हजार कोटींचं साम्राज्य! आधी आले अपयश, मग क्रिएटिव्हिटीने दिले पंख

असे म्हंटले जाते की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ऑडिओच्या जगामध्ये आज सर्वोच्च स्थानी असणारे पॉकेट एफएमने कधी काळी अपयश भोगले आहे. या अपयशातूनच शिकवण घेत क्रिएटीव्हीटीच्या जोरावर पॉकेट एफएमने आज जगभर प्रसिद्धी मिळवली आहे. पॉकेट एफएमच्या या संपूर्ण यशोगाथेत क्रिएटिव्हिटी आणि हटके विचार करण्याच्या पद्धतीचे मोठे योगदान आहे. जेव्हा तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आणि…

Read More

तेलंगणात ऑटो-ट्रकची धडक, 6 जण ठार:6 जखमींना रुग्णालयात पाठवले; संगारेड्डीच्या सत्वार येथील दुर्घटना

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी रात्री ऑटो-रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात जहीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्वार गावात झाला. जखमींना बिदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले. अपघाताशी संबंधित छायाचित्रे… ऑटोमध्ये 11 महिला प्रवासी होत्या….

Read More

राहुल गांधी आता कुणाचा राजीनामा मागणार? झारखंड आंदोलनावरुन आशिष शेलार यांची टीका |Maharashtra Times

Ashish Shelar On Rahul Gandhi: ‘जंतरमंतरवरील आंदोलनाकडे तोंड करायचे आणि रांचीमधील आंदोलनाकडे पाठ करायची ही विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे’, अशी टीकाही त्यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीविरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रांची येथे झालेल्या अमानुष हल्ल्याचे आदेश कुणी दिले होते, असा प्रश्न आता राहुल गांधी विचारणार…

Read More

IND – AFG मध्ये 3 टी-20 सामने खेळले जाणार:तिन्ही सामने 13, 15 आणि 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत; बांगलादेश मालिका संकटात

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. क्रिकबझच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-२० मालिकेच्या तारखांना दुजोरा दिला आहे. सामने १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील. बोर्डाने १० ऑगस्ट रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बीसीसीआयने तारखांना सहमती दर्शवली आहे. या मालिकेमुळे भारताच्या बांगलादेश दौऱ्याची शक्यता…

Read More

अजिंठा लेणी टी-पॉइंट परिसरात रात्रीच्या वेळी अस्वलाचा वावर; नागरिकांत भीती:वन विभागाने लक्ष देण्याची मागणी,‎ वन्य प्राण्यांच्या संचारामुळे जिवाला धोका‎

अजिंठा लेणी परिसरातील टी-पॉइंट भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी एका अस्वलाचा वावर वाढला आहे. या वन्यप्राण्याच्या मुक्त संचारामुळे येथे मुक्कामी थांबणारे पर्यटक आणि रात्रपाळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. अजिंठा राखीव जंगलात बिबटे, तरस, लांडगे, कोल्हे आणि अस्वले यांसारखे अनेक हिंस्त्र वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. अन्न व…

Read More

Soha Ali Khan And Saba Pataudi On Saif Ali Khan First Wedding With Amrita Singh ; Saif Ali Khan First Wedding : सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या लग्नाला गेल्या नव्हत्या सख्ख्या बहिणी सबा आणि सोहा, 35 वर्षांनी सांगितलं खरं कारण

Soha And Saba On Saif Wedding : अभिनेता सैफ अली खानच्या पहिल्या लग्नात म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंहसोबतच्या लग्नात त्याच्या सख्ख्या बहिणी अनुपस्थित होत्या. या मागचे कारण त्यांनी नुकतेच समोर आणले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) काही प्रश्नांची उत्तरे मिळायला अनेक वर्षे लागतात. मात्र जेव्हा ती उत्तरे अखेरीस समोर येतात, तेव्हा ती जाणून घेणे खूप रंजक असते. बॉलिवूड…

Read More

सत्ताधारी-विरोधकांमध्ये तुंबळ रणकंदन

विद्यार्थी आंदोलनांवर एकमेकांच्या विरोधात संघर्ष : विरोधकांच्या गोंधळ-घोषणांमुळे संसदेचे कामकाज अद्यापही ठप्प वृत्तसंस्था नवी दिल्ली जंतरमंतर आणि झारखंड येथील विद्यार्थी आंदोलने आणि राम मंदिर दानपेटी अपहार या मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार रणकंदन झाले आहे. दोन्ही बाजूंचे लोकप्रतिनिधी एकमेकांच्या विरोधात घोषणा देत एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचे दृश्य पहावयास मिळाले. सत्ताधारी राष्ट्रीय…

Read More

दिलासा:अमेरिकन कोर्टाने अदानींवरीलसर्व फौजदारी आरोप रद्द केले, 2 वर्षे जुन्या प्रकरणात फेडरल कोर्टाचा निकाल

अमेरिकन कोर्टाने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावरील सर्व फौजदारी आरोप कायमचे फेटाळून लावले आहेत. त्यांचे पुतणे सागर अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ यांच्यावरील फसवणुकीशी संबंधित ३ आरोपही फेटाळण्यात आले आहेत. हा निकाल न्यूयॉर्कचे न्यायाधीश निकोलस गैरॉफिस यांनी सुनावला. आता हे आरोप पुन्हा लावता येणार नाहीत. मात्र, कोर्टाने म्हटले आहे की, याचा अर्थ…

Read More