Headlines

Ghatkopar Landslide due to Mumbai Rain Ashok Nagar Residence dies after trapped under debris; घाटकोपरमध्ये दोन-तीन घरांवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, पावसामुळे पहाटे चार वाजता दुर्घटना

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात दरड कोसळल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अशोक नगरमधील ‘गौसिया चाळी’तील दोन ते तीन घरांवर दरडीचा ढिगारा कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत, तर ढिगाऱ्याखाली तीन ते चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे दरड कोसळल्याचा प्राथमिक…

Read More

शिवमच्या 1777 कोटींचा हिशेब सापडेना

ईडीच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे व डिजिटल पुरावे जप्त   त. भा. प्रतिनिधी बेळगाव : शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्सचे सर्वेसर्वा शिवानंद निलण्णवर व त्यांच्या आप्तेष्टांच्या निवासस्थानावर छापे टाकून केलेल्या तपासणीसंबंधी ईडीने मंगळवारी अधिकृत माहिती जारी केली असून 1 हजार 777 कोटी रुपयांचा हिशेब सापडत नसल्याचे समोर आले आहे. बेळगाव, चिकोडी, निपाणी येथे ही शोधमोहीम राबविण्यात…

Read More

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला घात : अथणी तालुक्यातील प्रकाराने खळबळ : दोघांना अटक, खुनानंतर भासवला अपघात  त. भा. प्रतिनिधी बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून काटा काढला व खुनानंतर अपघात भासवून खून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अथणी तालुक्यातील शिरूरजवळ घडलेल्या या खळबळजनक खून प्रकरणाचा अथणी पोलिसांनी छडा लावला असून…

Read More

मंगाईदेवीच्या यात्रेमुळे वडगावात भाविकांचा महापूर

ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी : फुले, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनी फुलला परिसर त. भा. प्रतिनिधी बेळगाव : वडगावची ग्रामदेवता मंगाईदेवीची यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली. वडगाव, शहापूर, जुने बेळगाव येथील भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगाईदेवीचा यात्रोत्सव पार पडला. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वडगावच्या मंगाईदेवीची यात्रा…

Read More

होन्नीहाळ खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप

त. भा. प्रतिनिधी बेळगाव : होन्नीहाळ येथील पूर्ववैमनस्यातून झालेल्या खूनप्रकरणी तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यल्लेशी ऊर्फ डोन्न महादेव तानुगोळ, राघवेंद्र ऊर्फ कुंबी तुकाराम कम्मार, विशाल विठ्ठल हुदली, किरण मल्लेशी मिसाळे, चेतन विजय कवडी, राघवेंद्र अद्रुश्यप्पा दानप्पनवर (सर्व रा. सुळेभावी, ता. बेळगाव), अशी आरोपींची नावे असून नागेंद्र…

Read More

Badshah Vs Yo Yo Honey Singh Controversy; Rapper Clash & Viral Video

27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रॅपर बादशाह आणि यो यो हनी सिंग यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. कॉमेडियन समय रैना यांच्या शोमध्ये समयने बादशाहला त्याच्या ‘बादशाह’ या स्टेज नावाबाबत प्रश्न विचारला. बादशाहने उत्तर दिले की हे नाव त्याने स्वतः ठेवले आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. त्यात तो या…

Read More

कंगना रनोटने नसीरुद्दीन शाहांना कोल्हा म्हटले:म्हणाल्या- ते देशाचे खातात आणि शेजाऱ्यांसाठी लढतात; पीयूष मिश्रांच्या विधानाचे समर्थन

भाजप खासदार तथा खासदार कंगना रनोट यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह यांना ‘कोल्हा’ म्हणत लिहिले की, ते या देशाचे खातात, पण शेजारील देशासाठी लढतात. हा वाद देशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बॉलिवूड कलाकारांच्या शांततेवरून सुरू झाला होता. नसीरुद्दीन शाह यांनी शांत राहणाऱ्या कलाकारांची तुलना तोंडात हाड धरलेल्या…

Read More

Pocket FM Success Story How These Much Large Audio Platform Is Build ; Pocket FM : मेट्रोमध्ये आली आयडिया, उभं केलं 7 हजार कोटींचं साम्राज्य! आधी आले अपयश, मग क्रिएटिव्हिटीने दिले पंख

असे म्हंटले जाते की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ऑडिओच्या जगामध्ये आज सर्वोच्च स्थानी असणारे पॉकेट एफएमने कधी काळी अपयश भोगले आहे. या अपयशातूनच शिकवण घेत क्रिएटीव्हीटीच्या जोरावर पॉकेट एफएमने आज जगभर प्रसिद्धी मिळवली आहे. पॉकेट एफएमच्या या संपूर्ण यशोगाथेत क्रिएटिव्हिटी आणि हटके विचार करण्याच्या पद्धतीचे मोठे योगदान आहे. जेव्हा तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आणि…

Read More

तेलंगणात ऑटो-ट्रकची धडक, 6 जण ठार:6 जखमींना रुग्णालयात पाठवले; संगारेड्डीच्या सत्वार येथील दुर्घटना

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी रात्री ऑटो-रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात जहीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्वार गावात झाला. जखमींना बिदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले. अपघाताशी संबंधित छायाचित्रे… ऑटोमध्ये 11 महिला प्रवासी होत्या….

Read More

राहुल गांधी आता कुणाचा राजीनामा मागणार? झारखंड आंदोलनावरुन आशिष शेलार यांची टीका |Maharashtra Times

Ashish Shelar On Rahul Gandhi: ‘जंतरमंतरवरील आंदोलनाकडे तोंड करायचे आणि रांचीमधील आंदोलनाकडे पाठ करायची ही विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे’, अशी टीकाही त्यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीविरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रांची येथे झालेल्या अमानुष हल्ल्याचे आदेश कुणी दिले होते, असा प्रश्न आता राहुल गांधी विचारणार…

Read More