दुबईस्थित मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा, लॉक अप 2 मध्येच अर्जुन कपूरला प्रपोज, कपूरांची सूनबाई आहे तरी कोण?| Maharashtra Times
नेटफ्लिक्सचा रिअॅलिटी शो ‘लॉक अप 2’ सुरू झाल्यापासून, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि दुबईस्थित सुंदरी पामेला सेरेना यांच्यातील संबंधांबाबत चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या शोदरम्यान पामेलाने अर्जुनला लग्नासाठी मागणी घातली होती आणि अर्जुनने दिलेल्या प्रतिसादाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. तेव्हापासून, हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, अशा सर्व चर्चांना…
